सोलापूर:..महात्मा फुले समता परिषद उत्तर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब खारे उत्तर जिल्हा महिला अध्यक्षा सीमा एकतपुरे दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब भंडारे यांची कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांनी केली निवड !!

-
- सोलापूर:..
महात्मा फुले समता परिषद उत्तर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब खारे उत्तर जिल्हा महिला अध्यक्षा सीमा एकतपुरे दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब भंडारे यांची कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांनी केली निवड !!
.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष मान . छगनरावजी भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या नेतृत्वात माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी दक्षिण सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून बापूसाहेब भंडारे उत्तर सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून आबासाहेब खारे उत्तर सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून सीमा एकतपुरे यांची निवड एकमताने करण्यात आलीअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष पदासाठी
बार्शी माढा पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्याचा समावेश असलेला उत्तर सोलापूर अध्यक्ष म्हणून आबासाहेब खारे यांची निवड करण्यात आली याच जिल्ह्यासाठी सीमा एकतपुरे यांची महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यातआली उर्वरित कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष यांनी ‘तयार करून केंद्रीय ‘कार्यकारणीच्या सहमतीने थोड्या दिवसांनी ‘निवड जाहीर करण्याची आहे आज सकाळी सोलापूर शासकीय विश्राम ग्रहावर प्रथम शहर जिल्हा व नंतर दक्षिण सोलापूर जिल्हा आणि उत्तर सोलापूर जिल्ह्याची कार्यकर्ता कामाचा आढावा मीटिंग झाली त्यामध्ये वरील ‘प्रमाणे पदाधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकारी यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान सत्कार माननीय समीर भाऊ भुजबळ आणि वरिष्ठ पदाधिकारीयानी पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देऊन केले अभिनंदन !!
. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये स्पर्धा जास्त असल्यामुळे निर्णय होऊ शकला नाही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन योग्य त्या पदाधिकाऱ्याची निवड करण्यात येईल असे समीर भाऊ भुजबळ यांनी जाहीर केले
विश्रामगृहावरच पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये समीर भाऊ भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आणि महात्मा फुले समता परिषदेची भूमिका विशद केली या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरावलिंगे सरचिटणीस डॉक्टर स्नेहा सोनकाटे सरचिटणीस समाधान जेजुरकर प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर वक्ते प्राध्यापक संतोष विरकर छत्रपती संभाजी नगर विमल माळी कार्यालयीन सरचिटणीस रवी सोनवणे नाशीक इरफान शेख सोलापुर माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ गावंढरे पंढरपूर इत्यादी मान्यवरासह शेकडो समता सैनिक उपस्थित हो सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सर्व पदाधिकारी समता सैनिक’ .’ ‘ ‘ पत्रकारांचे आभार मानले सर्व समता सैनिकांनी समीर भाऊ भुजबळ आणि त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्टमंडळाचा निवड समितीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जय भारत जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय ओबीसी !!!!::शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा । बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
-


