सोशल

अखिल भारतीय माळी हा सुभाष सातव असे बोगस कार्यक्रम करून लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा करतो याच्यावर धर्मदाय आयुक्त सोलापूर मध्ये केस दाखल आहे

अखिल भारतीय माळी हा सुभाष सातव असे बोगस कार्यक्रम करून लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा करतो याच्यावर धर्मदाय आयुक्त सोलापूर मध्ये केस दाखल आहे भ्रष्टाचाराची यांनी अद्याप 25 वर्षात अखिल भारतीय माळी महासंघाच्या पदाधिकारी यांना विश्वासात न घेता हिशोब न देता अनेक वेळा गुपचूप कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्याच्या बोगस पावत्याही आमच्याकडे आहेत त्यांनी कोणताही आजपर्यंत धर्मादाय आयुक्ताकडे 20-25 वर्षापासून हिशोब दिलेला नाही त्यांच्यावर सोलापूर कोर्टात केस चालू आहे

त्यामुळे या कार्यक्रमाकडे किंवा या कार्यक्रमाच्या संयोजकाकडे कोणीही बिगर पावती चे व्यवहार करू नये व्यवहार केल्यानंतर पावती घ्यावी आणि या खालील नंबर वर व्हाट्सअप वर टाकावी म्हणजे समाजबांधवाला त्याची सत्यता पडतो पडताळून पाहता येईल नंबर आहे 73 87 37 78 0 1 दुसरा नंबर आहे 94 220 68 771 अखिल भारतीय माळी महासंघ संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष महासंघ अकोला जिल्हा व्दारा आयोजीत… गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा
विनम्र आवाहन. ***************************
सर्व समाज बांधवांना तसेच विद्यार्थी गुणपत्रिका ,फोटो सहीत जमा करणारे जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांना विनम्र आवाहन करण्यात येते की, मागील – १९ वर्षाच्या यशस्वी आयोजना नंतर या वर्षी सुद्धा अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्हा व्दारा दहावी ८५ टक्के , बारावी 75 टक्के पेक्षा जास्त व इतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
दिनांक – २९ जून २०२५ रोज रविवारला अकोला येथे
सकाळी- १० ते ५ या वेळेत आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या
गुणपत्रिका, स्पष्ट फोटो, फोटो मागे नाव व मोबाईल नंबर
आपल्या गावातील केंद्र प्रमुखांकडे जमा करावे.
सर्व केंद्र प्रमुखांनी आपल्याकडे जमा झालेल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थीनिहाय स्वतंत्र माहिती खालिल प्रमाणे निर्देशित पदाधिकाऱ्यांच्या व्हाटस्ॲपवर पाठवावे किंवा गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व फोटो स्वहस्ते जमा करावे, हि नम्र विनंती .

गुणपत्रिका व फोटो खालिल प्रमाणे पदाधिकार्‍यांकडे जमा करावे.
१) श्री मनोहर उगले
जिल्हा सचिव, अखिल भारतीय माळी महासंघ मो. नं. – 9561676504
२).श्री संजय तडस,
अध्यक्ष, जिल्हा कर्मचारी आघाडी, अकोला
मो. नं.-8830565808

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button