सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी 2024 ला 193 व्या जयंतीनिमित्त देश विदेशातील सर्व भारतीयांना जगातील नागरिकांना फुले प्रेमींना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे

एक जानेवारी 2024 नवीन वर्ष सावित्रीबाई फुले महात्मा फुले फातिमा शेख यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा एक जानेवारी 1848 भिडेवाडा पुणे येथे सुरुवात केली या महिला साक्षरदिनानिमित्त महिला मुक्ती दिनानिमित्त महिला सशक्तिकरण महिला न्याय हक्क महिला सन्मान फुले दापत्य सन्मान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी 2024 ला 193 व्या जयंतीनिमित्त देश विदेशातील सर्व भारतीयांना जगातील नागरिकांना फुले प्रेमींना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे
सहा जानेवारी 2024 ला पंढरपूर येथे ओबीसी आरक्षण बचाव महाकायलगार सभा आयोजित केली आहे त्यानिमित्त सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी चार हुतात्मा चौक येथील श्रमिक पत्रकार संघ भवनात प्रचार प्रसारासाठी पत्रकार र्परिषद आणि नियोजनासाठी त्याच दिवशी बारा वाजून पंधरा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक सोलापूर येथील हॉटेल कमल मध्ये सकल ओबीसी समाज एन टीव्ह जे एनटी एसबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती सोलापूर शहर आणि जिल्हा सर्व संघटना प्रमुख पक्षप्रमुख नगरसेवक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मेंबर नेते कार्यकर्ते कार्यकर्ते यांची मीटिंग आयोजित केली आहे या मिटींगला येताना सर्व संघटना प्रमुखांनी आपल्या संघटनेचे लेटर पॅडचे दोन पाने शिक्का घेऊन येणे त्यावर काय मॅटर लिहायचा ते मीटिंगमध्ये सांगण्यात येईल आणि ते निवेदन जास्तीत जास्त प्रमाणात आपणाला पाठवायचे आहे त्याची माहिती देण्यात येईल तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच 3 जानेवारी 2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रम राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास वंदन करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव करून समाजास नवीन दिशा निर्देश देण्यात येणार आहेत तरी देशातील महाराष्ट्रातील जगातील सर्व महिला बंधू भगिनी फुले प्रेमींनी त्या ठिकाणी उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे सावित्रीबाई फुले यांना वंदन केल्यानंतर त्या ठिकाणी जाहीर सभा होईल ज्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास जमले नाही त्यांनी आपापल्या गावांमध्ये चौकात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात यावेत याप्रसंगी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी स्थापन केलेली भारतातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक करावे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो शनिवार वाडा हटवून त्या ठिकाणी फुलेवाडा लोगो म्हणून वापरावा पुण्यातील समताभोवनी महात्मा फुलेवाडा सुशोभीकरण जीर्णोद्धार विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात करावे महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईत करावे सावित्रीबाई फुले यांचे नावाने सावित्रीबाई फुले सृष्टी जन्मगाव नायगाव येथे निर्माण करावी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना जागतिक दर्जाचा नवीन ब्रिक्स संघटना जी 20 सार्क अशा संघटनामार्फत जागतिक दर्जाचा पुरस्कार पहिल्यांदा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना देऊन त्यांचा येथे सन्मान करावा सध्या चालू असलेले जमीनदार मराठा समाजाचे कुणबीकरण करून ओबीसी आरक्षण संपण्याचा प्रयत्न त्वरित बेकायदेशीर थांबवा शिंदे कमिटी त्वरित बंद करा त्यांनी दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा त्या प्रमाणपत्रावर नोकरी शिक्षण किंवा राजकीय कोणताही ओबीसी प्रवर्गातील लाभ देऊ नये ओबीसी नेत्यावरील हल्ले अरवाच भाषा बंद करावि शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा शेतीसाठी वीज पाणी खते बी बियाणे कर्जपुरवठा मोफत करावा शेतीला हमीभाव द्यावा सर्वांसाठी आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत कराव्यात सर्व दवाखान्यांचे राष्ट्रीयकरण करावे सर्वांसाठी केजी ते पीजी दर्जेदार शिक्षण मोफत करावे प्राथमिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण द्यावे त्यामध्ये शेतीविषयक शक्तीचा करावा शेती आधारित पूरक व्यवसाय तयार करावेत बेकार तरुणांच्या हाताला काम शेतीमालाला योग्य भाव द्यावा अग्निवीर सैन्य भरती योजना पूर्वीप्रमाणे करावी जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे लागू करावी खाजगीकरण बंद करावे खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवावे खाजगी नोकऱ्यात योग्य पगार पेन्शन मिळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असंघटित कामगार शेतमजूर यांना पेन्शन योजना द्यावी उद्योग व्यवसाय सेवा निर्मितीच्या आधुनिक योजना तयार कराव्यात त्यामुळे आरक्षणासाठी संघर्ष वाढणार नाही महिलांमध्ये ओबीसींना आरक्षण ठेवावे जात निहाय जनगणना झालीच पाहिजे जात निहाय जनगणना करण्यास आणि ओबीसी वर अन्याय करणाऱ्या ना यापुढे ओबीसी समाज यापुढे मतदान करणार नाहीत इत्यादी मागण्याचे ठराव करावेत ही नम्र विनंती आपला विनित राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1 जय भारत जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडल जय विश्वनाथ प्रताप सिंग जय ओबीसी सत्यमेव जयते वरील नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा


