राजकारण

सखल ओबीसी समाज एनटी भटक्या विमुक्त एसबीसी यांना महत्त्वाची सूचना

👆सखल ओबीसी समाज एनटी भटक्या विमुक्त एसबीसी यांना महत्त्वाची सूचना 👆

जमीनदार मराठा समाजाचे कुणबीकरण करून ओबीसी आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी महत्वाची सूचना.

जागो ओबीसी जागो

सकल ओबीसी समाज यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

सखल ओबीसी समाज आयोजित पंढरपूर येथे सहा जानेवारी 2024 रोजी ओबीसी आरक्षण बचाव महाकाय एल्गार सभा आयोजित केली आहे.त्यानिमित्त प्रचार प्रसारासाठी सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता चार हुतात्मा चौक, पार्क स्टेडियम, सोलापूर येथे “श्रमिक पत्रकार संघामध्ये”, पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेला सोलापूर शहरातील आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व सकल ओबीसी समाज, एन टी, व्ही जे एनटी, एसबीसी समाजातील सर्व घटकांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे नियोजनाची बैठक एक जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.15 ला “हॉटेल कमल” छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी पुतळा, सोलापूर येथे आयोजित केली आहे. तरी आपण सर्व सकल ओबीसी समाज बंधू भगिनी कार्यकर्ते, नेते, समाज संघटना प्रमुख यांनी उपस्थित राहून नियोजनाबद्दल आपल्या सूचना सांगून आपला सहभाग दिला पाहिजे. म्हणून आपण वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सकल ओबीसी समाजा तर्फे आपणास करण्यात येत आहे. आपण येताना आपल्या संपर्कातील 10 विविध ओबीसी समाजातील समाज प्रमुखांना नेतेमंडळींना सोबत घेऊन यावे अशी नम्र विनंती.

संपर्क 73 87 37 78 01 दुसरा नंबर 97 64 36 14 74

मिटींगला येताना सर्व समाज प्रमुखांनी आपल्या संघटनेचे लेटर पॅड, शिक्का सोबत घेऊन यावे. त्यावर मजकूर काय लिहायचा ते मीटिंगमध्ये सांगितले जाईल. आणि आपल्या लेटर पॅड वर जास्तीत जास्त निवेदन पाठवायची आहेत. तरी कोरे दोन लेटर पॅड ची पाने घेऊन यावे ही नम्र विनंती आहे.

दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button