शहु महाराज स्मृती दिनास विनम अभिवादन! सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक किलो भारतीय माळी महासंघ

आजच्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने ओबीसींना मोठा न्याय दिला 1994 ते 2022 पर्यंतचे 27 टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आले बंटी आयोगाने जवळजवळ 40 टक्के आरक्षण कमी केले होते घरी बसून रिपोर्ट तयार केलेला होता नावावरून इम्प्रिकल डेटा तयार केला होता त्यामुळे ओबीसीची लोकसंख्या ही 40 टक्के आणि कमी केली होती 40 टक्के आरक्षणास ओबीसी मुगला होता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समीर भुजबळ साहेब यांनी याचिका दाखल केली होती
त्यावर आज सोनावनी होऊन पूर्वीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले हा एक गेल्या अनेक वर्षाचा लढा ओबीसीचा यशस्वी झाला त्यामध्ये अनेक ओबीसी युद्धाने परिश्रम घेतले माननीय छगनरावजी भुजबळ साहेब समीर भुजबळ साहेब ओबीसी युद्धामध्ये ऑड मंगेश ससाने सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी अनेक आंदोलन केले त्यामध्ये त्यांना यश आले हाच न्याय खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना आज वंदन करून आम्ही सुप्रीम कोर्टाचे अभार मानुन धन्यवाद देतो सत्यशोधक शंकरराव लिंगे त दीन बंधू न्यूज संपादक 73 87 37 78 01

