ओबीसी महाएल्गार सभेची निश्चित तारीख व माहिती ओबीसी बांधवांना होणे गरजेचे आहे. – परमेश्वर बनकर, बीड 9503288282

ओबीसी महाएल्गार सभेची निश्चित तारीख व माहिती ओबीसी बांधवांना होणे गरजेचे आहे.
– परमेश्वर बनकर, बीड 9503288282
ओबीसी मेळाव्या संदर्भात अगोदर मोठ्या प्रमाणात पोस्ट फिरवल्या जातात आणि अचानक एखादी मधेच पोस्ट येथे की सदरील ठिकाणचा मेळावा रद्द झाला म्हणून..आपल्या सभा नियोजन बद्द व निश्चित तारखेलाच व्हायला हव्यात. जो पर्यंत मेळाव्याची तारीख कन्फर्म होत नाही तो पर्यंत पोस्ट व्हायरल करू नका. काही कारणास्तव मेळावा पुढे ढकलण्यात येणार असेल तर तिथल्या आयोजकांनी त्या संदर्भात दोन मिनिटांचा व्हिडीओ बनवून ओबीसी बांधवांना सांगावं…त्याबरोबरच सर्व ओबीसी बांधवांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मान पान पक्ष संघटना या गोष्टी कडे न पाहता फक्त आणि फक्त ओबीसी म्हणूनच एकत्र यावे.हा काही श्रेयवादाचा कार्यक्रम नाहीये हा ओबीसी च्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून सर्व ओबीसी बांधवांनी आपापसातले मतभेद विसरून केवळ ओबीसी म्हणून सभेला हजर राहिलं पाहिजे. धन्यवाद बिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कमेंट करा

