*मी ओबीसीवादी* …एकच पर्व ।। ओबीसी सर्व..

*मी ओबीसीवादी*
…एकच पर्व ।। ओबीसी सर्व..
शेवटी सरकारने ओबीसींचा करेक्ट कार्यक्रम केलाच.
*५६ लाख नोंदी सापडल्या म्हणजेच १००% अर्थात त्यांना हवं असलेले सरसकट ओबीसीकरण. कारण एका नोंदीमागे भाऊ, मुले, चुलत भाऊ, पुतणे वगैरे किमान ५-६ दाखले धरले तर, साधारण तीन कोटी दाखले दिले जावे शकतात*
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार ओबीसींच्या हक्कास धक्का लागू दिला जाणार नाही. असं कोणत्या तत्वानुसार म्हणतात ते त्यांनाच माहीत.
त्यांच्या कावेबाजीचा ओबीसी म्हणून निषेधच केला पाहिजे. भटक्या विमुक्त, एसबीसी भावांनो, तुमचे काही प्रमाणात असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण सेंट परसेंट संपवले आणि ओबीसी भावांनो, तुमचे सारेच शिक्षण, नोकर्या, राजकीय असे पुर्ण आरक्षण हस्तगत होणार…
तुम्हा सर्वांना आता ओबीसी वादी व्हावे लागणार.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा लढा उभा करावा लागणार.
गावागावात साखळी उपोषन करुन भटक्या विमुक्त/ ओबीसींना जागे करावे लागणार.
गावापासून दिल्लीपर्यंतच्या सभागृहासाठी ओबीसीच उमेदवार निवडून देणेसाठी एकाही ओबीसीचे मत खुल्या वर्गास दिले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार.
लहानग्यापासून, तरुणापर्यंत, प्रौढापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाने “मी ओबीसीवादी” चे मिशन म्हणून कार्य करावयास लागणार.
या राजकीय प्रस्थापितांचे अन्यायास आज प्रतिकार नाही केल्यास काळ माफ करणार नाही.
चला तर भावांनो,
तुमचेकडे एकच पर्याय..
ओबीसीवादी होणं.
खुल्या वर्गातील व्यक्तीस आपल्या मतापासून दूर ठेवणं.
तुमचा येणार्या २०२४ मधला आमदार/खासदार ओबीसीच व्हायला पाहिजे.
प्रत्येक ओबीसीचे मत ओबीसीलाच.
निवांत कोळेकर सांगली
8329665901
।।जय ओबीसी।। दीनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा


