सोलापूर

विविध मागण्यासाठी अंतरवाली सराटीत ओबीसी चे उपोषण

*विविध मागण्यासाठी अंतरवाली सराटीत ओबीसी चे उपोषण*

जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 13/06/2024 वार गुरुवार रोजी ठीक दहा वाजता ओबीसी समाजाचे नेते माननीय लक्ष्मणजी हाके साहेब यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यासाठी अंबड येथे बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला स्वतः हाके साहेब उपस्थित राहणार आहे तरी सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती
स्थळ=रवींद्र साहेबराव खरात यांची जिम पारिजात च्या बाजूला
आयोजक=ओबीसी समन्वयक समिती जालना जिल्हा
ओबीसी नेते ओन्ली बळीराम तात्या खटके चलो अंतरवाली सराटी

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button