सोलापूर
17 एप्रिल 17 वा स्मृतिदिन

17 एप्रिल 17 वा स्मृतिदिन
भावपूर्ण श्रद्धांजली
स्व.जनार्दन पाटील
मंडल आयोग जनआंदोलन व ओबीसी चळवळीचा जनक ,
अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य ओबीसी समाजाला समर्पित करणारा महाराष्ट्रातील पाहिला ओबीसी नेता. दलित मित्र, आगरी सेनानी
स्व. अँड जनार्दन पाटील यांना 17 व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
ओबीसी ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

