ओबीसी समाज आणि शिवहार काळे सारख्या तरुणाच्या पाठीशी तुम्ही साथ द्यावी एवढीच एक माझी विनंती

गावामध्ये बोगस कुणबी दाखल्याची वाटप होतं हे लक्षात आल्यानंतर गावातील माहितीच्या अधिकारानुसार एका तरुणाने जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याची त्या गावच्या सरपंचाने जीवे मारण्याची धमकी आणि तुझ्यासारख्यांना मारण्यासाठी दोन चार लाख रुपये घालू शकतो असे स्टेटमेंट दिल्यानंतर त्या सुकळी गावातील युवक ओबीसी समाज आणि शिवहार काळे सारख्या तरुणाच्या पाठीशी तुम्ही साथ द्यावी एवढीच एक माझी विनंती
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 377 01
#ajthpawr #suniltakre #parkashshedge #laxmanhake #NCPAjitPawar #tv9marthi #sameerbhujabal #chaganbhujba #chhaganbhujbal #OBC
@highlight Pankaja Gopinath Munde Sameer Bhujbal Gopichand Padalkar – गोपीचंद पडळकर Dhananjay Munde NCPSpeaks_Official Laxman Hake Ncp Nashik Chhagan Bhujbal Supriya Sule Manisha Sanap Devendra Fadnavis @

