टॉप न्यूजदेश - विदेशसोशल

अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था राष्टीय अधिवेशन2025 सोलापूरत २०२५ थाटात संपन्न समाज मंदिरासाठी सोलापूरचे नूतन आमदार देवेंद्रजी कोठे यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी घोषित केली 1

अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था
राष्टीय अधिवेशन2025 सोलापूरत थाटात संपन्न समाज मंदिरासाठी सोलापूरचे नूतन आमदार देवेंद्रजी कोठे यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी घोषित केली 1

[gspeech-button]
 1 समाजातील कर्तबगार प्रतिभावण व्यक्तींचा सत्कार पुरस्कार वाटप व्हिडिओ

 सजवळ जैन समाज राष्ट्रीय कार्यकारणी खुले अधिवेशन व्हिडिओ पहा

अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन २०२५ हे शनिवार दि. ८ व रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.३० या
वेळेमध्ये हिराचंद नेमचंद दिगंबर जैन धर्मशाळा, श्राविका आश्रम समोर सम्राट चौक सोलापूर येथे उत्साहात संपन्न झाले

जय साई जवळ राष्ट्रीय अधिवेशन सोलापूर वृत्तांत विशेष मुलाखत ‘ प्रा निलेश एखंडे यांची शंकराव लिंगे यांनी घेतली

याप्रसंगी राज्यसभेचे खासदार मा. डॉ. अजितजी गोपछडे हे विशेष निमंत्रित तर अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीपजी घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले याप्रसंगी मा. ललितजी गांधी (अध्यक्ष, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ) मा .. उपस्थित होते
अधिवेशनामध्ये द्वितीय सत्र हे “महिला संसद ध्येय एक दिशा अनेक नव्या पिढीतील नारीशक्ती अविष्कार” यावर महिला प्रकोष्ट च्या सौ. ईशाताई कोळेकर व त्याच्या सहकारी यानी हा कार्यक्रम सादर करण्यात आला तिसरे सत्र “शिष्यवृत्ती प्राप्त विद्याव्यांचे मनोगत व मा. डॉ. नरेंद्र भुसारी यांचे युवा करियर विषयावर मार्गदर्शन . झाले चौथ्या सत्रांमध्ये सायंकाळी ‘महाआरती व जैन सैतवाळ कलावंतांचा कलाविष्कार हा शिवरंजनी प्रस्तुत संगीत रजनी’ हा मनोरंजन पर कार्यक्रम झाला

रविवार दिनांक: फेब्रुवारी रोजी पानव्या सत्रामध्ये सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेमध्ये प्रभात फेरी पुष्पवृष्टी, पादुका पूजन व पंचारती ओवाळणी हा कार्यक्रम झाला. तदनंतर सहाव्या सत्रामध्ये स्वदेशी एवं उद्यमिता… उद्योजकतेची मनोभूमिका” यावर राज्यभरातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळाले असून याचे उदघाट्न प्रिसिजन उद्योग समूहाचे श्री यतीन शहा यानी के ल तर अध्यक्ष म्हणून एछ. संभाजी नगर मधीलू नामवंत उद्योजक श्री रवींद्र कोडेकर होते. यावेळी राज्यभरातील यशस्वी उद्योजकांचा यथोचित सत्कार करण्यात आला . सोलापूरचे नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी समाजाचे भवन बांधकामासाठी 50 लाख रुपये देणगीची घोषणा केली त्यांचा समाजातर्फे भव्य सत्कार करण्यात आला

सातव्या सत्रांमध्ये “प्रज्ञावंत मेळावा सद्यस्थितीतील युवकांसमोरील आव्हाने व संधी” या विषयावर कर्नाटक येथील सनदी अधिकारी श्री अजय कोरडे (आय.ए.एस) यांचे मार्गदर्शन, तरोच डॉ. वर्षा जबड़े छ. संभाजी नगर डॉ. वर्षा कस्तुरकर, प्रा. डॉ. सौ. सुनीता सांगोले व इतर प्रज्ञावंतांचा यथोचित सत्कार झाले आठव्या सत्रामध्ये दुपारी २.०० ते ३.३० या वेळेमध्ये अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीपजी घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हाध्यक्ष कार्यकारणी सदस्य, सर्व समिती प्रमुख व उपस्थित सदस्या करिता ‘खुले अधिवेशन” पार पडले संपन्न झाले नवव्या सत्रामध्ये ‘ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार व समारोप यामध्ये समाजातील उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सोलापूरच्या रचारासदार मा. प्रणितीताई
शिंदे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यातयेनार होता त्या आल्या नाहीत ?.सामाजा तील मान्यवर पद ‘ अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सदर अधिवेशनामध्ये दोन्ही दिवस सकाळचा चहा न्याहरी दुपारचे व सायंकाळचे जेवण तसेच परगावच्या समाज बंधू भगिनींसाठी राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती

सोजवळ जैन सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने आपल्या संपूर्ण परिवार व नातेवाईकासह सदर अधिवेशनामध्ये सहभाग नोंदवावा व अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन अधिवेशनाचे प्रमुख संयोजक व अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश फडकुले व स्वागतध्यक्ष श्री प्रकर्ष संगवे यांनी केले आहे. यावेळी संयोजन समिती सदस्य थी बाहुबली दुरुनकर, श्री वैभव आहेरकर, प्रा निलेश एवंदे, श्री अनंतकुमार रणदिवे, श्री अशोक
स्वागताध्यक्ष,
श्री. प्रकर्ष संगवे
(9552529235)
संयोजक,
डॉ राजेश फडकुले (9226225959) यानी परिश्रम घेतले

 

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button