सोशल

काय झाडी काय डोंगर काय सांगोल्याचे लाडके आमदार!

एक थे गांधीजी बापू! एक है हमारे सांगोला के शहाजी बापू!!

बघा फोनवरील सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील गुहाटी वरून फाईव्ह स्टार हॉटेल चा आनंद घेत बोलत आहेत अन त्याचे परममित्र सांगोला चे माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ सांगोल्यातून दोस्ताला गुहाटी ला फोन लावलेला आहे त्यांचे हे प्रेमाचे संबंध असल्याचे मैत्रीच नात नदाफ कुटुंब पन्नास वर्षापासून शहाजी बापू वर प्रेम करतो सांगोला वरून मुंबईला दोघं बरोबर गेली मधलन दाफला मुंबईतच सोडलं नदाफ ला न सांगता हा पट्ट्या गुवाहाटीला गेला गोहाटी वरून आणलेला खोक्याचा माल काल नेमकाच मुंबई वरून विश्वासू सोबती रफिक नदाफ यांच्यावर जबाबदारी सोपवली होती

त्याच्या बरोबर भावाचा मुलगा सागर पाटील एक ड्रायव्हर नलवडे दाजी चा मुलगा शिरभावी त्यांची गाडी अतिशय विश्वासाची माणसे या गाडीमध्ये होती चार गाड्या पास झाल्या एक गाडी पास झाली नाही याचं कारण ही नगरसारखंच असू शकतं ज्यांनी दिले त्यांनीच पकडण्याची खबर ही दिली असेल खबर मिळेपर्यंत चार गाड्या पास झाल्या असं वाटतं नाहीतर आपणाला सांगोला तालुक्यातील एक सारखी शंभर मुलं त्यावेळी ची 85 च्या काळातील सर्व युवक शहाजी बापू चे सर्व सेवक परम मित्राची टीम सर्वांनी दाढी ठेवलेली प्रत्येक गाडी मध्ये तीन चार तीन चार सापडले असते निवडणूक आली का ही 100 दाढीवाले मित्र काम वाटून घेतात

प्रत्येकाला महिनाभर एक गाडी आणि तीन चार गाडीवाले मित्र सोबती महाराष्ट्रातील बापूंचे मोठे श्रीमंत पाहुणे असतील शासनातील मंत्रि मंडळातील सहकारी असतील आमदार खासदार कारखानदार असतील मोठे उद्योजक बागायतदार कॉन्ट्रॅक्टर पेट्रोल पंप वाले एकालाही हे सोडत नाहीत त्यांच्याकडे जाऊन मोठ्या रकमेची मागणी करतात निवडून आल्या नंतर दुप्पट देण्याची कामधंदा देण्याची ग्वाही देतात मुख्यमंत्री उजव्या खिशात मंत्रिमंडळ डाव्या खिशात असं मोठं मोठं बोलतात आणि पैशा गोळा करून आणतात हे काम निवडणूक चालू होण्याच्या जाहीर अगोदर एक महिना आचारसंहिता चालू झाल्यानंतर मतदान होण्याच्या अगोदर एक दिवसापर्यंत काम चालू असते

असेच 1999 ला गेल्यानंतर नगरला एका कॉन्ट्रॅक्ट दराने ट्रॅप लावून पैसे घेऊन जाण्यासाठी एका ठिकाणी बोलवून खंडणीच्या आरोपाखाली केस केली होती अटक झाली होती त्या अटकेचा ही इमोशनल फायदा उठवत पोलीस गाडीमध्ये येऊन सांगोल्याला 1999 ला फॉर्म भरलेला होता नंतर प्रचारासाठी जामीन मिळाला रफिक नदाफ हे शहाजी बापूंचे सच्चे मित्र आहेत बापूला कधीकाळी पैसे वगैरे कमी पडले खाण्यापिण्या साठी हक्काने रफिक नदाफ यांना मागतात आणि ते देतात मागेल ते देऊन त्याच्याबरोबर वीस पंचवीस पुढ्या माणीक चंद इतर साहित्य देतात पडत्या काळात हे कुठून तर पैसे मिळाले कोणीतरी दिले कुठलं तर काम झालं की मग बापू दोन-तीन महिने सांगोलला येतच नाहीत आता तर हे मुख्यमंत्र्यांचे उजवे हात आहेत ह्या उजव्या हाताने कोणा कोणाचा किती हात मारलाय काय माहित नाही

असू द्या सांगोलाचे नशीब बापू दोन वेळा तर आमदार झालं त्यांचे भाऊ नानाचे स्वप्न पूर्ण झालं बापू तसे माझे मित्र होते माझ्या बरोबर हे फिरत होते मी त्याला फिरवत होतो माझे चांगले संबंध होते परंतु बापूच धोरण मात्र हात मारायचं होतं धनाजी साठे तात्या जिल्हाध्यक्ष होते काँग्रेस कमिटीचे आणि एससी एसटी एनटी ओबीसी विभागाचा मी जिल्हाध्यक्ष होतो आमचं ठरलं बापूला आमदार करायचं मला आणि आमचे मित्र काशिनाथ काटे सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दोघांना जिल्हा परिषद सदस्य करायचं जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम किंवा सभापती पद घ्यायचं बापूला मात्र आमदार करायचं ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद ला आम्ही सगळेजण सोलापूरला तिकीट आणण्या साठी गेलोआम्हाला एका ठिकाणी थांबून त्यांचे पाहुणे असलेले धनाजी साठे यांना विश्वासात घेऊन आमची तिकीट त्याच्या बरोबर आणली जवळच्या एका साध्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा केले आणि आम्हाला सांगितलं एबी फॉर्म आज येते

उद्या येते थांबा जरा रोज आमच्याबरोबर खाणार पिणार आम्ही मीटिंगा घेणार दिली की टांग मारला हात आमच्यावरच मग काय हे आमच्यामुळे वीस वर्षे परत आमदार होऊ शकले नाहीत असं हे त्यांच् रेकॉर्ड आहे कोणालाही सोडत नाहीत खूप पैसे बापूला सांगोला तालुक्यातील महाराष्ट्रातील लोकांनी दिले परंतु त्यांच्या जवळ काय राहिलं नाही लय बा पु हाऊस मजा करायचे पैसे असल्यावर लय हाऊस करायची बाबू चा खर्च लय मोठा बापू चा नादच करायचा नाय आजपर्यंत त्यांच्याकडे काही शिल्लक राहिल नव्हतं परंतु एकनाथ साहेब गोहाटी मार्गे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्याकडे गोहाटी कडून जे खोके खोके भरभरून आले आजपर्यंत त्याचा ओघ चालूच आहे जवळ जवळ बापूजी सर्व स्वप्न पूर्ण झालेले आहेत सर्व अशा आकांक्षा पूर्ण झालेले आहेत आता लुगडं कपडे किराणा भरपूर भरपूर आहे घराचं काम झाल्यामुळे काय झाडे काय डोंगर काय पैसा काय गाड्या पाच कोटी दोन कोटी काय म्हणता पाच 50 कोटी रोज आम्ही कमव तो काय असते त्यात ज्यांना मिळत नाही

ते काय पण सांगतात पाच कोटी पकडले आणि पंधरा कोटी पकडले एवढे आमच्या हातचा मळ आहे तं बापू लय हुशार नाद खुळा नादच करायचा नाही नेमकच कसं काय हे निवडणुकीच्या तोंडावर सापडला असेल बरं निवडणूक ऊस तर मी नदाब सागर नलावडे कसबे यांना कोणाला मी ओळखत नाही माझा काय संबंध नाही सांगोला च्या लोकांनी महिनाभर समजून घ्यावं बाकी आहेच की मी पुन्हा एकदा हे निवडणुकीचा आणीबाणीचा काळ जाऊ द्या मग बघू आपल्याला बी काय बोलू नका कोणाला काय बोलू नका कोणी सांगितलं असलं तरी बी काय बोलू नका नाहीतर निवडणुकीचा खेळ व्हायचा अरे बापू पण दुसऱ्या जरी गाड्या पकडला तर काय करायचं हे तू काय घाबरू नकोस एकनाथ शिंदे साहेब माझ्या वडीला सारखा आहे झालं ते झालं उद्या आता काय नाही एक-दोन पुढे दोन जास्त खातुन भाषण असं ठोकतो की कोणाला त्या गाड्या सापडल्याची आठवणच येणार नाही बर बर ठीक आहे रफिक त्यासाठीच आहे साहेब गोहाटी ला गेलेत सगळं नीट करून येतात निवडणूक झाल्यावर या वेळेला आपण दोघेजण जायचं हॉटेल ध्यानात ठेव मागच्या वेळेला दोघेजण जायचं गडबडीत तू कुठे गेलास गावालाच नाही मी एकटाच गेलो काय डोंगर काय झाडी काय हॉटेल काय जेवण काय खाणार काय पिना काय राहणं सगळं करू आपण या वेळेला अजून सगळं ओके हाय रफिक :…… OK
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button