सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः/३१

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः/३१
नाशिक येथील उरोजी मराठा बोटिंगकडे पाठविले जात असे. जलसा कलमांत मुज्ञातील अनेक मुलांना त्यांनी शिक्षण दिले. म्हणून कार्यरत असताना जोपुळातील अ सजी महाराजांनी १६ एबिल १९२० रोजी पिंपळगाव बसवंतला भेट
दिली होती लगेचच त्या दिवशी सायंकाली ओपुळासही मंट दिल्याचे हरी गोविंद पाटील यांचे ऐंशीवीय पुत्र पुंडलिक हरी पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले. आहे. मात्र शाहू महाराजांच्या या भेटीच्या संदर्भात सत्यशोधक दस्तऐवजातः
कुठलाही उल्लेख आढळून येत नाही अशा या निष्ठावान सत्यशोधकाचे वृद्धापकाळाने दम्याच्या विकाराने जोपूल
येथे १९४२ मध्ये निधन झाले. संदर्भ पुंडलिक हरी उगले, जोपूळ यांची मुलाखत
उगले खंडेराव गोपाळ पाटील
। जन्म सुमारे १८८६-मृत्यू सुमारे १९५४)
घेऊन
मौजे जोपूळ, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक हरी गोविंद पाटील उगले यांच्या भावकोतील दुसरे सत्यशोधक उगले पाटील खंडेराव गोपाळ हे होत. त्यांचा जन्म सुमारे १८८६ सालचा असून त्यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत जेमतेम झालेले होते, सत्यशोधक डी. आर. भोसले आणि पिंपळगाव बसवंत गेवील ज्येष्ठ सत्यशोधक गणपत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार ते सत्यशोधक मतांबाडे आकर्षिले गेले. इ. स. १९१४ ला गणपतराव दादा मोरे यांनी संगीत सत्यशोधक जलसा तभा केला या जलशात भटजीची बेरको भूमिका खंडेराव उगले लीलया करत असत. जलशात त्यांनी १९२९ सालापर्यंत काम केले. या अभिनयातून नाशिक विद्या प्रसारक मराठा समाजास आपल्या परीने मदत केली, वृद्धापकाळाने खंडेराव उसले यांचे जोपूळ येथे सुमारे १९५४ मध्ये निधन झाले.
सत्यशोधकांचे अंतरंग
उगले तुकाराम यशवंत पाटील
(मृत्यू-१९७०)
तुकाराम यशवंत पाटील उगले हे मौजे जोपूळ, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून ते गणपतराव दादा मोरे पांख्त संगीत जलशातील यशवंत कलावंत होते ते ब्राह्मण, पुरोहित आणि मारवाड्याचा अभिनय करीत असत. अशा या सत्यशोधकाचे इ. स. १९७० च्या सुमारास जोपुळात निधन झाले.
उगले त्र्यंबक शिवराम
(मृत्यू ३ सप्टेंबर १९८०)
सत्यशोधक उगले त्र्यंबक शिवराम है मौजे जोपूळ, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून ते सत्यशोधक जलशातील गायक कलावंत होते. अशा या जलसा कलावंताचे ३ सप्टेंबर १९८० रोजी जोपूळ येने निधन झाले.
उगले
जी. ए.
सत्यशोधक, लेखक-विचारवंत जी. ए. उगले यांचा जन्म आडवळणी असलेल्या मौजे नायगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद येथे एका सामान्य शेतकरी कुटुंचात १५ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला. वडील अंबादासराव उगले आणि आई
सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः/३१
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा
*

