ओबीसी आरक्षण बचाव

ओबीसी आरक्षण बचाव
मा. प्रा. लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण बचाव चळवळ गावागावात पोचण्यासाठी,
मा. लक्ष्मण हाके, मा. नवनाथ वाघमारे मा. अॅड मंगेश ससाणे यांचा जाहीर सत्कार करुन ओबीसी आरक्षणबाबतची अभ्यासू भुमिका समजावून घ्यावी.
५७ लाख नव्याने शोधलेल्या नोंदी रद्द व्हायलाच हव्यात.
खाडाखोड करुन नोंदी केलेल्या कर्मचारी/अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे.
जे मुळ कुनबी आहेत त्यांनी पुर्वीच दाखले काढलेत.
सारथी आणि महामंडळात मराठा, मराठा कुनबी व कुनबी मराठा यांना एकच असल्याने सवलती दिल्या जातात.
२९ तारखेपर्यंत किती कारवाया होतात ते पाहू?
नाहीतर आंदोलन मागे घेण्यापुरते ते आश्वासन होवू नये.
सरकारनेच खोट्या नोंदी त्रयस्त यंत्रणा लावून शोधाव्यात.
कुनबी सोबत मराठाकुनबी व कुनबीमराठा यांच्या ओबीसीत समावेशाचा पुर्वीचा निर्णय मागे घेतला पाहिजे.
आरक्षण चळवळीला १००% यशात रुपांतर करण्यासाठी
ओबीसींनी आपल्या मतावर ओबीसींची सत्तेतील ५४% भागादारी हस्तगत करावी.
निवांत कोळेकर सांगली
ओबीसी बहुजन पार्टी


