मराठा आरक्षणाचे भूत बळजबरी जन्माला घातलं बामसेफी दलितांनी

मराठा आरक्षणाचे भूत बळजबरी जन्माला घातलं *बामसेफी दलितांनी*.. त्याला दत्तक घेतले *मराठा सेवा संघ ब्रिगेडींनी*.. आंजारलं गोंजारलं *कॉंग्रेसी-राष्ट्रवादी* मराठ्यांनी.. “लाख मराठा” दुध पाजलं *संघभाजप-शिवसेनेच्या* ब्राह्मणांनी.. पाठींबा द्यायला धावले कम्युनिस्ट, समाजवादी, *भीडे गुरुजीवादी, (प्रकाश)आंबेडकरवादी*.. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या क्रांतिकारकांनी एकजूट करीत हे भूत बसवलं
ओबीसींच्या मानगुटीवर…. –
राज्य मागासवर्गीय आयोग जातीच्या भौऱ्यात अडकले जातीसाठी माती खावी म्हणतात ती अशीच जातीचा अध्यक्ष मी पक्षपाती कसा सर्वे करेल?
राज्य मागासवर्ग आयोगाचे *नवे अध्यक्ष शुक्रे* यांचेवर कोणते आक्षेप आहेत?” *”जय महाराष्ट्र टिव्ही* चॅनलवर *प्रा श्रावण देवरे*..”13 डिसेंबर 23.. लक्ष्यवेधी..
*1)* 10 वी फेल *जरांगेला “सर, सर!”* म्हणून उपोषण सोडण्याची विनंती करणारा माणूस *न्यायधिश* म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का?
*2)* सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी त्वरीत शुक्रेंची *”न्यायधिश” बिरुद रद्द केले पाहिजे* व न्यायधिश म्हणून मिळणारे पेन्शन, सवलती व शासकीय पदांपासून वंचित केले पाहिजे.
*3)* शुक्रे हे *”मराठा पक्षपाती”* असल्याचे सिद्ध झालेले असल्याने ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी *”नालायक”* आहेत.
*4)* अशा नालायक माणसाची नियुक्ती करुन *मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःची लायकी दाखवून* दिली आहे.
*5)* ओबीसी आयोगाला *मराठा आयोग* बनवून मराठ्यांना ओबीसीमध्ये *घुसखोरीचा महाचोर मार्ग* तयार करुन दिला जात आहे प्राध्यापक श्रावण देवरे दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 शून्य एक व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा

