राजकारण

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 ची आज सांगता झाली

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 ची आज सांगता झाली. यानिमित्त मुंबईतील विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब उपस्थित राहून चहापानाचा आस्वाद घेतला.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष मा. राहूलजी नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे, उपसभापती मा. निलमताई गोऱ्हे, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्यासह विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Devendra Fadnavis Rahul Narwekar – राहुल नार्वेकर Ram Shinde Dr. Neelam Gorhe Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी
#MahaBudgetSession2025 #Maharashtra

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button