धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वर अखेर 22 जुलै 2022 रोजी अकलूज पोलिस स्टेशन ला सोमनाथ हुलगे यांना डोक्याला रिवाल्वर ( पिस्तूल) लाऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला खरा परंतु त्यादिवशी धैर्यशील मोहिते पाटील यांना या गुन्ह्याचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नव्हतं
दिनांक 24/3/2025 सोमवार विषय आहे
सोमनाथ हुलगे प्रकरण? भाग – 3
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वर अखेर 22 जुलै 2022 रोजी अकलूज पोलिस स्टेशन ला सोमनाथ हुलगे यांना डोक्याला रिवाल्वर ( पिस्तूल) लाऊन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कडून अकलूज पोलिस स्टेशन ला त्याच दिवशी क्रॉस केस म्हणून राहुल ढेरे सहीत ५ जनांवर मोहिते पाटलांच्या कार्यकर्ता ला मारहाण केली व जातीवरून शिव्या दिल्या म्हणून ॲट्रॉसिटी व चाकू लावल्याप्रकरणी अशी खोटी व बोगस केस आमच्यावरती धैर्यशील मोहिते पाटील , रणजीत मोहिते पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला खरा परंतु त्यादिवशी धैर्यशील मोहिते पाटील यांना या गुन्ह्याचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नव्हतं व त्यांनी कोणत्याही प्रकारची या प्रकरणात भीती बाळगली नव्हती एक एक दिवस निघून चालला होता 22 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत दिवस निघून चालले होते आम्हालाही अटक करण्यात आले नव्हती व धैर्यशील मोहिते पाटलांना ही त्या प्रकरणात अटक झाली नव्हती गुन्हा मात्र धैर्यशील मोहिते पाटलांवरचा परफेक्ट व चांगल्या प्रकारे झाला होता . आमच्या वरती गुन्हा दाखल झालेला याची भीती आम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होती परंतु आता या प्रकरणात घाबरायचं नाही जे काय असेल ते लढायचं म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जायचं आणि कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याचं पालन करून लढत राहायचं हे ठरवलं 5 ऑगस्ट 2022 ला धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं व अकलूज पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय अधिकारी डीवायएसपी साहेब कार्यालय यांच्यावर दबाव टाकण्याचे काम चालू केलं .
(कृपया फेसबुक पोस्ट चे लेखणीचे काम चालू आहे) केस काय आहे ते माहित नाही परंतु मोहिते पाटील जोपर्यंत बीजेपी मध्ये होते तोपर्यंत ही केस का बाहेर आले नाही आता माहिती पडला आणि बीजेपीचा पक्ष सोडला की ही केस बाहेर येते असं जे प्रस्थापित सत्ताधारी पक्षांची काम चालू आहेत यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा चांगलं म्हणावं कोणाला वाईट म्हणावं कोण जनतेसाठी काम करताय आणि कोण स्वतःसाठी काम करत आहे हे कधी कोणत्या पक्षाचा आता सध्या तरी सांगू शकत नाही नाही असेच सर्व खटले कोणत्याही पक्षाचे असू द्या ते बाहेर काढले पाहिजे तरच हे सरकार पक्षपाती नाही असं म्हणता येईल या सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षपात न करता सर्व प्रकरण हे न्यायाच्या हिशोबाने बाहेर काढली पाहिजेत
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


