क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त 3 जानेवारी 2024 ला सावित्रीमाई फुले जन्मस्थळ नायगाव,ता-खंडाळा, जिल्हा-सातारा येथे *”क्रांतिज्योत” अभिवादन यात्रा-2024*

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त 3 जानेवारी 2024 ला सावित्रीमाई फुले जन्मस्थळ नायगाव,ता-खंडाळा, जिल्हा-सातारा येथे *”क्रांतिज्योत” अभिवादन यात्रा-2024*
मातृतिर्थ सिंदखेड राजा येथून माॅंसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून 2 जानेवारी 2024 ला दरवर्षी प्रमाणे “सावित्रीमाई फुले क्रांतिज्योत अभिवादन यात्रा” निघणार आहे.
*आपणही मागील वर्षी प्रमाणे आपआपल्या गावातून फोर व्हीलर गाड्यासह सामील व्हावे*
महापुरुषांचे मानवतावादी विचार अभिवादन यात्रेतून घरा घरापर्यंत पोहोचण्यासाठी व फुले दांपत्यांना भारतरत्न देण्यासाठीची जनमानसात जनजागृती करणे व त्यांचे विचार समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा उपक्रम आपण करत आलो आहोत. त्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने तनमनधनाने सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा.
*क्रांतिज्योत अभिवादन यात्रेसाठी सहकार्य-*
*दि.24/12/2023,वार-रविवार*
28)मा.साहेब-1000/-
(नाव जाहिर करू नाही.)
29)मा.दिपक मेहेत्रे साहेब-500/-
30)मा.बबन मेहेत्रे सर-1100/-
31)मा.अशोक(आण्णा)खरात सर-500/-
32)मा.एस एम मेहेत्रे सर-1000/-
33)मा.दादाराव खरात साहेब-1000/-
34)मा.प्रल्हाद माने सर-500/-
35)मा.राजेंद्र सोनूने सर-500/-
*दि.23/12/2023,वार-शनिवार*
16)मा. सिद्धार्थ म्हस्के सर-500/-
17)मा.राहुल श.वानखडे सर-अकोला(सत्यशोधक फिल्म निर्माते)-1000/-
18)मा.रामदास रंगनाथ मेहेत्रे साहेब-500/-
19)मा.कैलास गटबाजी कुरंगळ सर-500/-
20)मा.त्र्यबंक सातपुते(म.पो)-500/-
21)मा.जगन चौधरी सर-500/-
22)मा.गजानन ठाकरे(से नि आर्मी मॅन)-1100/-
23)मा.मुन्शीफ हुसेन सर-500/-
24)मा.सुरेश कुरंगळ सर-500/-
25)मा.आंबादास चौधरी सर-500/-
26)मा.अशोक ठाकरे साहेब-500/-
27)मा.राजेंद्र वा.मेहेत्रे साहेब-500/-
===================
*दि.22/12/2023,वार-शुक्रवार*
1)मा.प्रकाश आढाव साहेब-500/-
2)मा.नंदकिशोर खरात सर-500/-
3)मा.दत्तात्रय खरात सर-500/-
4)मा.संजय ठाकरे सर-500/-
5)मा.एकनाथ मेहेत्रे सर-500/-
6)मा.भाऊराव ठाकरे सर-500/-
7)मा.रंजनराव केळकर सर-500/-
8)मा.योगेश म्हस्के नगरसेवक-500/-
9)मा.डॉ.भीमराव मस्के-500/-
10)मा.मौर्य आकाश मेहेत्रे सर-500/-
11)मा.वनश्री जना बापू मेहेत्रे सर-500/-
12)मा.राजु आढाव सर-500/-
13)मा.खंडुजी चौधरी साहेब-500/-
14)मा.शिवाजी चौधरी सर-500/-
15)मा.गणेश बळवंतराव मेहेत्रे सर-500/-
===================
कृपया आपल्या परीने 500/- व 500 रुपयांच्यावर सर्व मानवतावादी विचारांच्या प्रचार प्रसारासाठी सर्व बांधवांनी 9623001324 या फोनपे वर किंवा समन्वय समिती कडे जमा करावे हि नम्र विनंती
*आपली सावित्रीमाई फुले क्रांतिज्योत जयंतीत्सव समन्वय समिती*
*मातृतिर्थ सिंदखेड-बुलढाणा* दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

