सोलापूर

🏡✨ संघर्ष, सन्मान आणि मैत्रीचा अभिमानास्पद सोहळा ✨🏡

🏡✨ संघर्ष, सन्मान आणि मैत्रीचा अभिमानास्पद सोहळा ✨🏡

अकलूज येथील ओबीसी नेते तथा शिवक्रांती टीव्ही – दिनबंधू न्यूजचे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हॉटेल ब्लू स्टारचे संस्थापक उद्योगपती जनाब सलीम शेख यांच्या गृहप्रवेश व वास्तुशांती सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना “न्याय की जमीनीत असताना” हे पुस्तक भेट देत शुभेच्छा दिल्या व नवीन घराबद्दल अभिनंदन केले.

यावेळी जनाब सलीम शेख यांनी शंकरराव लिंगे यांचा फेटा बांधून, पुष्पहार अर्पण करून यथोचित सत्कार केला. स्नेहभोजनाच्या माध्यमातून त्यांनी सन्मान व आपुलकी व्यक्त केली.

या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत शंकरराव लिंगे यांनी सलीम शेख यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे कौतुक केले. मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर उभ्या केलेल्या उद्योगविश्वाला त्यांनी अभिवादन केले.

गृहप्रवेश सोहळ्यास शेकडो मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत सलीम शेख यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.

📺 शिवक्रांती टीव्ही | दिनबंधू न्यूज
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 संपर्क : 7387377801

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👉 बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा
👉 कॉमेंट करा • फॉरवर्ड करा • बेल आयकॉन दाबा
👉 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल आणि ग्रुपला फॉलो करायला विसरू नका.

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #शंकररावलिंगे #सलीमशेख #अकलूज #गृहप्रवेश #ओबीसी #सत्यशोधक #संघर्षतेयश

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button