अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी परभणी दौऱ्यात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले
महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पूर्ण आकृती नवीन पुतळ्याचे उद्घाटन माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी विकास मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर प्रतिमेचे पुतळ्याचे दर्शन पुष्पांजली अर्पण करून घेतले
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी परभणी दौऱ्यात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पूर्ण आकृती नवीन पुतळ्याचे उद्घाटन माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी विकास मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर प्रतिमेचे पुतळ्याचे दर्शन पुष्पांजली अर्पण करून घेतले विविध सोमनाथ सूर्यवंशी आईविजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी, अविनाश व्यंकट सूर्यवंशी
सूर्यवंशी कुटुंबीय!
यांची सांत्वन पर भेट त्यांचे विचारपूस करून धीर दिला कायदेशीर लढाई लढण्यासाठी काही मार्गदर्शन केले कायदेशीर लढायची लढाईसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले शिवक्रांती टीव्ही न्यूज साठी त्यांची मुलाखती घेण्यात आली त्यानंतर
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयाची शांतवन पर भेट घेऊन आधार दिला
शासकी विश्रामगृह सर्किट हाऊसवर माननीय माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेऊन त्यांना खारीक खोबऱ्याचा हार घालून त्यांचा अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला
प्रसिद्ध उद्योगपती एन आय काळे यांच्या नवीन कमर्शियल इमारतीच्या बांधकामाची पहाणी केली त्यानंतर माऊली सोट लातूर या धनगर समाजातील मुलाला भयंकर अमानुष बेदम लाठ्या काट्या सळईने मराठ्यांच्या निर्दयी ग्रुपने मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना आई-वडिलांनाही मारहाण इजा पोचली होती त्याविषयी माहिती घेण्यासाठी लातूरला रवाना झाले लातूरमध्ये 9 मार्च रोजी सोट यांच्या घराशेजारीच एक हार्ट अटॅक ने तरुणाची मौत झाल्यामुळे त्यांची भेट नंतर घेण्याचे ठरले त्या प्रकरणाची माहिती असलेले अनिल गोयकर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली
आमचे सोबत उस्मानाबादचे अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ सर नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी उपस्थित होते आमचा पाहुणचार जेवण चहापाण्याची सोय सुनील जाधव
एन आय काळे, डॉक्टर सुनील जाधव, ह भ प कटारे महाराज, नगरसेवक राम … यांनी केली होती पाहुणचाराबद्दल परभणीकरांचे आभार सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मानले
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
# शिवक्रांती टीव्ही
# माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
# अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
# आमदार गोपीचंद पडळकर
# मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे
#obc
# एससी
# एसटी
#अल्पसंख्यांक
#obc
# SC
# ST
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


