J J प्लस सभाजी नगर पीडीत कैलास .बोरहाडे यांची शंकरराव लिंगे लक्षमण गुंजाळ क्षीसागर यानी घतली भेट
घेतली कैलास बोराडे यांना आराम मिळावा त्यांची तब्येत पूर्ववत व्हावी ही निर्मिकास प्रार्थना अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या....
♦
- J J प्लस संभाजी नगर पीडीत कैलास .बोरहाडे यांची शंकरराव लिंगे लक्षमण गुंजाळ क्षीसागर यानी घतली भेट
भोकरदन तालुक्यातील मौजे आणवा येथील धनगर समाजातील कैलास बोऱ्हाडे
नामक तरुणाला डांबुन तापलेल्या लालबुंद लोखंडी सळईने गुरुद्वारात उसवून डाग चटके दिले
अगाला पोटाला पाठीला पायाला सर्व नाजूक जागेला ही चटके दिले आहेत कैलास बोराडे यांना मरणयातना देण्याचं निर्घृण कृत्य गावगुण्ड भागवत उर्फ सोन्या दौड व नवनाथ दौड यांच्यासह अनेक साथीदारासह करण्यात आले
यासंदर्भात काल जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची संघर्ष योद्धा, ओबीसी नेते मा. सत्यशोधक शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष व उस्मानाबाद जिल्हा माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर बीड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ समाजाचे नेते दीपकजी बोऱ्हाडे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील पल्स हॉस्पिटल अदालत रोड येथे जाऊन भेट घेऊन सर्व आरोपीना अटक करून कठोर कार्यवाही करावी व बोऱ्हाडे कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली व त्यानंतर शिवक्रांती टीव्हीसाठी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी कैलास बोराडे दीपक बोराडे यांची सविस्तर या घटनेची माहिती मुलाखत घेतली कैलास बोराडे यांना आराम मिळावा त्यांची तब्येत पूर्ववत व्हावी ही निर्मिकास प्रार्थना अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या….
- 1
इत्ता पचवीच्या पाठ्यपुस्तकात आलेली बहिणाबाई चौधरी यांची रचना ‘कापणी’. सुगीच्या दिवसांचं यथार्थ वर्णन बहिणाबाईंनी केलेलं आहे. ही कविता आपल्यासमोर सुगीचं स्पष्ट चित्र उभं करते. बहिणाबाईंच्या रचना आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. ही कविता कृतीयुक्त सादर केली आहे. व्हिडिओ नक्की पहा व जास्तीत जास्त शेअर करा. आदरणीय बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिभेला सलाम….
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# v J N T धनमर अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी
#कविता #बहिणाबाईंचीगाणी #कापणी #बालगीत #बडबडगीत #पाचवी #मराठीकविता #अहिराणी
#lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #लहूबोराटे #lahuborateteachshorts #lahuborateteach #viralreels
#LokshahiMarathi #tv9marathi #vairal #pudhari #instagood #facebook #instagram #instadaily #ABPNews


