# कर जी एस टी विभाग श्री.मेहबूब कासार साहेब आले धनगरवस्ती शाळेच्या भेटीला. महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त पदावर कामकाज पाहिलेले श्री.मेहबूब कासार सर यांनी धनगरवस्ती शाळेला सपत्नीक भेट दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय कासार साहेबांनी संपर्क केला. साहेब मागील साधारणत: एक महिना ओमान या देशांमध्ये होते. भारतात आल्याबरोबर त्यांनी धनगरवस्ती शाळेला भेट दिली. मोलाचं मार्गदर्शन केलं. साहेबांच्या सहवासामध्ये चार पाच तास कसे निघून गेले हे समजलं नाही. विचारांसोबत आचारांनी व कृतीने माणूसपणाची सर्वोच्च मूल्ये अंगी ल्यालेले साहेब खूप वेगळे वयक्तिमत्व वाटलं. आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांसमोर अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस लिहीलेल्या पत्राचे वाचन लेकरांना करून दाखवलं. शाळेसाठी या भल्या माणसाने पाच हजार रुपयांची मदतही दिली. क्लासवन अधिकारी ग्रामीण भागातील धनगरवस्ती सारख्या शाळेतील लेकरांसोबत रमतो ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. शाळेतील लेकरांनी अनोख्या पद्धतीने साहेबांच व मॅडमचं स्वागत केलं. साहेब अतिशय डाऊन टू अर्थ असणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे मोठेपणाचा कुठलाही बडेजाव नाही की अहंकारही नाही. सर्वसामान्य कुटुंबातून साहेबांनी या पदापर्यंत भरारी घेतलेली इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्यासोबत बोलताना ही पहिलीच भेट आहे असं जाणवलं नाही. भावनांचा ओलावा व माणुसकीचा सुगंध त्यांच्या बोलण्यामध्ये व वागण्यामध्ये झळकत होता. आदरणीय कासार साहेबांचे व परवीण मॅडमचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद….. परवीन_सुलताना_मॅडम यांचे शब्द खूप जबाबदारी वाढवून गेले. शिक्षकाबद्दल किती महत्त्वाचं बोलून गेल्या मॅडम. त्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप ऊर्जा, बळ व प्रेरणा वाढवणारी आहे. आदरणीय मॅडम आपले मनापासून धन्यवाद. आदरणीय मॅडम त्यांच्या एनजीओच्या मार्फत महाराष्ट्रभर, देशभर शिक्षणाची चळवळ वृद्धिंगत करत आहेत. प्रत्येक शिक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. मॅडमचे शब्द खरोखर जबाबदारी वाढवणारे आहेत. व्हिडिओ पहा आणि नक्की शेअर करा. #दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात #दिन बंधू न्यूज # शिवक्रांती टीव्ही # माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ # अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री # आमदार गोपीचंद पडळकर # मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे #obc # एससी # एसटी #अल्पसंख्यांक #obc # SC # ST #अल्पसंख्यांक #, गरीब अल्प भूधारक शेतकरी thankyou #motivation #lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #lahuborateteachshorts #लहूबोराटे #lahuborateteach #viralreels #कर_उपायुक्त
महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त पदावर कामकाज पाहिलेले श्री.मेहबूब कासार सर यांनी धनगरवस्ती शाळेला सपत्नीक भेट
- .
l
<span;># कर जी एस टी
<span;>विभाग श्री.मेहबूब कासार साहेब आले धनगरवस्ती शाळेच्या भेटीला.
<span;> महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त पदावर कामकाज पाहिलेले श्री.मेहबूब कासार सर यांनी धनगरवस्ती शाळेला सपत्नीक भेट![]()
दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय कासार साहेबांनी संपर्क केला. साहेब मागील साधारणत: एक महिना ओमान या देशांमध्ये होते. भारतात आल्याबरोबर त्यांनी धनगरवस्ती शाळेला भेट दिली. मोलाचं मार्गदर्शन केलं. साहेबांच्या सहवासामध्ये चार पाच तास कसे निघून गेले हे समजलं नाही. विचारांसोबत आचारांनी व कृतीने माणूसपणाची सर्वोच्च मूल्ये अंगी ल्यालेले साहेब खूप वेगळे वयक्तिमत्व वाटलं.
<span;> आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांसमोर अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस लिहीलेल्या पत्राचे वाचन लेकरांना करून दाखवलं. शाळेसाठी या भल्या माणसाने पाच हजार रुपयांची मदतही दिली. क्लासवन अधिकारी ग्रामीण भागातील धनगरवस्ती सारख्या शाळेतील लेकरांसोबत रमतो ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे.
<span;> शाळेतील लेकरांनी अनोख्या पद्धतीने साहेबांच व मॅडमचं स्वागत केलं. साहेब अतिशय डाऊन टू अर्थ असणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे मोठेपणाचा कुठलाही बडेजाव नाही की अहंकारही नाही. सर्वसामान्य कुटुंबातून साहेबांनी या पदापर्यंत भरारी घेतलेली इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्यासोबत बोलताना ही पहिलीच भेट आहे असं जाणवलं नाही. भावनांचा ओलावा व माणुसकीचा सुगंध त्यांच्या बोलण्यामध्ये व वागण्यामध्ये झळकत होता. आदरणीय कासार साहेबांचे व परवीण मॅडमचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद…..
<span;>परवीन_सुलताना_मॅडम यांचे शब्द खूप जबाबदारी वाढवून गेले. शिक्षकाबद्दल किती महत्त्वाचं बोलून गेल्या मॅडम. त्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप ऊर्जा, बळ व प्रेरणा वाढवणारी आहे. आदरणीय मॅडम आपले मनापासून धन्यवाद. आदरणीय मॅडम त्यांच्या एनजीओच्या मार्फत महाराष्ट्रभर, देशभर शिक्षणाची चळवळ वृद्धिंगत करत आहेत. प्रत्येक शिक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. मॅडमचे शब्द खरोखर जबाबदारी वाढवणारे आहेत. व्हिडिओ पहा आणि नक्की शेअर करा.
<span;> #दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;>#दिन बंधू न्यूज
<span;># शिवक्रांती टीव्ही
<span;># माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
<span;># अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
<span;># आमदार गोपीचंद पडळकर
<span;># मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे
<span;>#obc
<span;># एससी
<span;># एसटी
<span;>#अल्पसंख्यांक
<span;>#obc
<span;># SC
<span;># ST
<span;>#अल्पसंख्यांक
<span;>#, गरीब
<span;>अल्प भूधारक शेतकरी
<span;>thankyou #motivation #lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #lahuborateteachshorts #लहूबोराटे #lahuborateteach #viralreels #कर_उपायुक्त♦
<span;> महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त पदावर कामकाज पाहिलेले श्री.मेहबूब कासार सर यांनी धनगरवस्ती शाळेला सपत्नीक भेट दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय कासार साहेबांनी संपर्क केला. साहेब मागील साधारणत: एक महिना ओमान या देशांमध्ये होते. भारतात आल्याबरोबर त्यांनी धनगरवस्ती शाळेला भेट दिली. मोलाचं मार्गदर्शन केलं. साहेबांच्या सहवासामध्ये चार पाच तास कसे निघून गेले हे समजलं नाही. विचारांसोबत आचारांनी व कृतीने माणूसपणाची सर्वोच्च मूल्ये अंगी ल्यालेले साहेब खूप वेगळे वयक्तिमत्व वाटलं.
<span;> आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांसमोर अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस लिहीलेल्या पत्राचे वाचन लेकरांना करून दाखवलं. शाळेसाठी या भल्या माणसाने पाच हजार रुपयांची मदतही दिली. क्लासवन अधिकारी ग्रामीण भागातील धनगरवस्ती सारख्या शाळेतील लेकरांसोबत रमतो ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे.
<span;> शाळेतील लेकरांनी अनोख्या पद्धतीने साहेबांच व मॅडमचं स्वागत केलं. साहेब अतिशय डाऊन टू अर्थ असणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे मोठेपणाचा कुठलाही बडेजाव नाही की अहंकारही नाही. सर्वसामान्य कुटुंबातून साहेबांनी या पदापर्यंत भरारी घेतलेली इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्यासोबत बोलताना ही पहिलीच भेट आहे असं जाणवलं नाही. भावनांचा ओलावा व माणुसकीचा सुगंध त्यांच्या बोलण्यामध्ये व वागण्यामध्ये झळकत होता. आदरणीय कासार साहेबांचे व परवीण मॅडमचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद…..
<span;>परवीन_सुलताना_मॅडम यांचे शब्द खूप जबाबदारी वाढवून गेले. शिक्षकाबद्दल किती महत्त्वाचं बोलून गेल्या मॅडम. त्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप ऊर्जा, बळ व प्रेरणा वाढवणारी आहे. आदरणीय मॅडम आपले मनापासून धन्यवाद. आदरणीय मॅडम त्यांच्या एनजीओच्या मार्फत महाराष्ट्रभर, देशभर शिक्षणाची चळवळ वृद्धिंगत करत आहेत. प्रत्येक शिक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. मॅडमचे शब्द खरोखर जबाबदारी वाढवणारे आहेत. व्हिडिओ पहा आणि नक्की शेअर करा.
<span;> #दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;>#दिन बंधू न्यूज
<span;># शिवक्रांती टीव्ही
<span;># माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
<span;># अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
<span;># आमदार गोपीचंद पडळकर
<span;># मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे
<span;>#obc
<span;># एससी
<span;># एसटी
<span;>#अल्पसंख्यांक
<span;>#obc
<span;># SC
<span;># ST
<span;>#अल्पसंख्यांक
<span;>#, गरीब
<span;>अल्प भूधारक शेतकरी
<span;>thankyou #motivation #lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #lahuborateteachshorts #लहूबोराटे #lahuborateteach #viralreels #कर_उपायुक्त