सोमनाथ सूर्यवंशीचा परभणी पो, PIअशोक घोरबांडने केला खून! छगनजी भुजबळ पीडीत आईची भेट VDO शंकरराव लिंगे
परभणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांत्वनपर भेट घेतली.
♦<span;><span;>सोमनाथ सूर्यवंशीचा परभणी पो, PIअशोक घोरबांडने केला खून! छगनजी भुजबळ पीडीत आईची भेट VDO शंकरराव लिंगे
<span;>विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी, अविनाश व्यंकट सूर्यवंशी
<span;>सूर्यवंशी कुटुंबीय!
<span;>*परभणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांत्वनपर भेट घेतली.
-
<span;>*यावेळी स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.* सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिवक्रांती टीव्हीसाठी मुलाखत घेतली
यांनी शिवक्रांती टीव्हीसाठी मुलाखत घेतली
<span>यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी आमदार राजेश विटेकर तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
<span;> सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिवक्रांती टीव्ही साठी मुलाखत घेतली मुलाखत प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघ प्रदेश अध्यक्ष गौतम शिरसागर उस्मानाबाद बीड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी
<span;>विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी, अविनाश व्यंकट सूर्यवंशी
<span;>सूर्यवंशी कुटुंबीय! उपस्थित होते सोमनाथ ची आई त्यांचे भाऊ कुटुंबीयांची विचारपूस केली त्यांना धीर दिला कोणतीही मदत पाहिजे असल्यास संपर्क करण्याची विनंती ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केली
<span;>…
<span;>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात # छगन भुजबळ
<span;>#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
<span;>#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भूधारक शेतकरी# परभणी पीआय अशोक घोरबांड# परभणी जनता# सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीय


