हाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या माननीय छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत जयंतीनिमित्त येवला शिवसृष्टी येथे भव्य 1
- ♦हाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त येवला शिवसृष्टी येथे भव्य 1
<span;>शिवरायांराक्रमी जीवन, त्यांच्या दूरदृष्टीने घडवलेले हिंदवी स्वराज्य आणि त्यागमूर्ती मावळ्यांचे योगदान यांचा प्रभावी बोलपट या महानाट्यात उलगडला. पंढरीनाथ कांबळे, संदीप गायकवाड, अजय तपकिरे, चेतना भट, विश्वजित फडके, राधा सागर, मयूरा पलोडे, प्रकाश भागवत, गौरी देशपांडे, रवी कुलकर्णी, भैरवी मिस्त्री या मराठी चित्रपट मालिकेतील नामवंत कलाकार टीमने केलेले काम अप्रतिम आणि कौतुकास्पद असे होते. त्यांचे विशेष मनःपूर्वक अभिनंदन! या भव्य शोमध्ये शिवरायांचा युद्धकौशल्य, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष जीवंतपणे सादर करण्यात आला, ज्यामुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाची भावना दाटून आली.
<span;>विशे
तः फायर शोमधील प्कश आणि ध्वनींच्या अद्वितीय संगमाने छत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेच्या लढ्याची आठवण ताजी केली. हजारो शिवभक्तांनी या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. शिवरायांचा इतिहास केवळ गौरवशाली नाही, तर तो प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांची कास धरून आपण कार्य करणे, हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.
<span;>यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे सोलापूर ज्येष्ठ नेते अंबादास बनकर येवला शहरातील शिवभक्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
<span;>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;>#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
<span;>#शिवशौर्य_गाथा #ChhatrapatiShivajiMaharajJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj





