माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना अ भा माळी महासंघाचे जरांगे पाटील टोळीने ओबीसी माळी समाजाचा विलास कृष्णा क्षीरसागर अपंग अनाथ तरुपा चा 31 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य रात्री केलेला खुणाचा तपास होणे बाबत
[5/3, 13:27] शंकरराव लिंगे: मा.माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना अ भा माळी महासंघाचे
जरांगे पाटील टोळीने ओबीसी माळी समाजाचा विलास कृष्णा क्षीरसागर अपंग अनाथ तरुणा चा 31 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य रात्री केलेला खुणाचा तपास होणे बाबत
निवेदन:-
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब जय ज्योती!
विषय:- जरांगे पाटील टोळीने ओबीसी माळी समाजाचा विलास कृष्णा क्षीरसागर अपंग अनाथ तरुणा चा 31 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य रात्री केलेला खुणाचा तपास होणे बाबत
1 l l♦ एक मार्च 2025 रोजी भुजबळ फार्म हाऊस नाशिक मध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या कोर कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची समता परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी निवड केली यावेळी पंढरपूर येथील विलास किसन क्षीरसागर यांचा जरांगे पाटील यांच्या टोळीने केलेला खून त्याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्या ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आले
त्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब आमदार पंकज दादा भुजबळ माजी खासदार समीर भाऊ भुजबळ बापूसाहेब भुजबळ कोर कमिटीतील सर्व सदस्य उपस्थित होते
निवेदन सादर करते सत्यशोधक शंकरराव लिंगे आठ बावी प्लाझा एसटी स्टैंड समोर सोलापूर 41 3002 मोबाईल 73 87 37 78 01
महोदय तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून अपंग अनाथ 28 वर्षाच्या तरुणाचा खून केला या अगोदर सायंकाळी सहा ते आठ च्या दरम्यान गावातून शासनाची प्रेत यात्रा काढलेले होती त्या प्रेत यात्रेचे दहन चौकात पंढरपूर सोलापूर रोडवर करण्यात आले होते त्या दहन केलेल्या ज्वालामध्ये या मुलाला ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न अनेक वेळा त्या जडांगे पाटील यांच्या टोळीने केला आहे तो त्या त्या जाळ्यातून अनेक वेळ वेळा बाहेर निघाला तरी त्याला ढकलून देण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला काही लोक तो ओरडू नये म्हणून बोंब मारण्याचा कार्यक्रम करत होते काही लोक याच्या तों.. डात मुतू का. मुत का. असं बोलत होते त्यावेळेला पोलीस बंदोबस्त ही होता पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही नंतर मध्यरात्रीच्या वेळी या अनाथ तरुणाला मारून त्याचा खून करून भर चौकातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत टांगलेले आहे हा मुलगा अपंग होता अपंग असल्यामुळे तो झाडावर चढू शकत नाही आणि फास घेऊन शकत नाही असे असताना या प्रकरणाचा तपास त्या दिशेने झाला नाही उलट एक नोव्हेंबर रोजी गावातील सर्व लोकांनी त्यांच्या काही ग्रुप वर चर्चा चालू केलेले होती
त्या चर्चेमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या नाही हत्या आहे असा संशय घेतलेला होता ही स्वतःने घेतलेली फाशी नाही याला मारलेले आहे याचा खून केलेला आहे असं ज्यावेळेला बोललं जात होतं त्यावेळेला ज्याने कोणी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि चर्चेमध्ये असे विधान केले त्यांना त्यांनी धमकी दिलेले आहे असे त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत आणि जाळामध्ये ढकलून दिलेले सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आहेत आणि पहिला व्हिडिओ मराठा समाजातील एका तरुणाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी ही फाशी घेतलेली आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु हा अनाथ मुलगा त्याचा एक सावत्र भाऊ जवळच असलेल्या 30-35 किलोमीटर वरील ओझेवाडी गावात राहत होता त्याला समजल्यानंतर तो आला आणि त्याच्याकडील रेशन कार्ड मध्ये त्याचं नाव निघालं त्यामुळे तो माळी समाजाचा आहे असं नंतर पोलिसांना समजलं आणि त्याप्रमाणे मग माळी समाजाच्या ओबी सी समाजाच्या तरुणाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्याचा त्यांनी स्वतः गळफास घेऊन अंत केलेला आहे
असा दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे या गावांमध्ये एक मराठा समाज बलाढ्य आहे आणि दुसरा दलित समाज गरीब त्या ठिकाणी आहे त्याशिवाय इतर समाजाच्या लोकसंख्या अत्यंत नगण्य एका दुसरं घर असण्याची शक्यता आहे त्यामुळे या मराठा समाजाच्या विरोधात त्या गावांमध्ये कोणी बोलत नाही त्याचा तपास करणारे जे पोलीस आहेत ते सुद्धा त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर पीआय त्यांचे नातेवाईक आहेत तपास करणारा त्यांचा नातेवाईक होता डीवायएसपी त्यांचा नातेवाईक होता मी ज्यावेळेला त्यांना अर्ज दिला तक्रार केली डॉक्टर हि पी एम रिपोर्ट मॅनेज केला आहे त्यावेळेला एका पीआयने मला बोलवून धमकी दिली की तुम्हाला सुद्धा अटक करून तुमची सुद्धा चौकशी करावी लागेल त्यावेळेला आम्ही खुशाल करा असं त्यांना सांगितलं आणि मग त्यानंतर मी हाय कोर्टामध्ये सुद्धा ही केस टाकलेले आहे केस चा नंबर १७८ व १७९ आहे 2023 दोन याचिका हायकोर्टामध्ये पेंटिंग आहेत आणि पंढरपूरच्या पोलिसांनी खुणाच्या बाजूने कोणताही तपास केला नाही स्वतः आत्महत्या केली आहे
असंच त्या ठिकाणी तपासामध्ये सांगितलेला आहे आणि पंचनाम्यामध्ये सुद्धा या मुलाच्या सावत्र भावांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रेत दिले नाही तरीसुद्धा मामलेदार यांनी लिहून घेतलेले आहे की प्रेत आम्ही नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहे आणि आमची कोणतीही तक्रार नाही असे त्यावेळेला मामलेदार यांनी फौजदार यांनी सगळ्यांनी मिळून लिहून घेतलेले आहे आणि त्यांना काही पैसे मिळवून देतो नोकरी लावतो असअमिष सावत्र भावांना दिलेले होते एक भाऊ शिक्षक आहे नोकरी जाऊ शकते अशी भिती घातली आहे
अशा प्रकार – चे खोटे आत्महत्य दाखवीले आहे आश्या प्रकार चे खुन औरंगाबाद घनसांगवी येथे झालो आहेत त्याचे पुरावे आहेत कोरात सादर केले आहेत जरांगे या चा फोटो बॉनर ला अन खुन केला आहे
एस आई टी ने याचा तपास केला पाहिजे जरांगे मनोज पाटील यास व त्या० च्या गुन्ह गार वाळु माफिया टोळी स ३० २ व इतर कलम ने अटक करावे भुजबळ साहेब आपण सुद्धा त्यावेळेला अनेक एल्गार सभेमधून या खुणा. बद्दल वाचा फोडलेले आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडलेला आहे तरीसुद्धा या प्रश्नाची उकल झालेली नाही किंवा दखल घेतलेली नाही एसआयटी नेमलेली असताना या एसआयटीने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली नाही किंबहुना अपंगाचे त्यावेळचे महामंडळाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली नाही या प्रकरणाची माहिती घेतली नाही या गावी भेट दिली नाही फक्त अपंगाचा नेता म्हणून बच्चू कडू फिरवत आहे फिरवत आहे हा जातीयवादी बच्चू कडू आहे यांचीही तपासणी केली पाहिजे ही नम्र विनंती त्याचबरोबर आता सध्या सुद्धा जे काही खून बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत
त्यामध्ये एक खून मसाजोगचा जो झाला संतोष देशमुखचा याबद्दल मराठा समाजातील अनेक नेते बोलत आहेत परंतु परभणीतील ज्या सूर्यवंशी कुटुंबातील मुलाचा खून तुरुंगात किंवा कोठडीमध्ये पोलिसांच्या निरीक्षकांनी ज्या अधिकाऱ्यांनी केला ते अजून मोकाट आहेत त्यांचे नाव आहे अशोक घोरबांड याबद्दल कोणीही बोलत नाही अंजली बाई दमानी यावर बोलत नाही त्यांनी आम्हाला भेटण्यासाठी टाईम दिला होता आम्ही सर्व कागदपत्र घेऊन त्यांच्याकडे गेलो तरीसुद्धा त्यांनी पुन्हा मुंबईमध्ये आल्यानंतर वेळ नसल्याचे कारण सांगितले म्हणजे जाणून बुजून ओबीसी कडे दुर्लक्ष करतात ओबीसींना या दमानी बाई टारगेट करतात त्याच बरोबर लातूर मधील धनगर समाजाच्या तरुणांचा ही जो खून झाला त्याबद्दलही या अंजली दमानी बाई काहीही बोलत नाहीत असे हे सगळे जातीवादी लोक एकत्रित होऊन ओबीसींना त्रास देत आहेत
त्याबद्दल आपण जे काम केले त्याबद्दल आपणाला धन्यवाद अजून काम करण्याची आवश्यकता आहे काही कागदपत्रे पुरावे लागल्यास मी केव्हाही देण्यास व्हिडिओ किंवा त्या समाज माध्यमावर जे संभाषण झालेला आहे त्याच्यामध्ये कोणी कोणी धमकी दिलेले आहे त्यांची चौकशी होणे त्यांना अटक होणे ज्यांनी शिव्या दिलेले आहेत त्या प्रेतामध्ये ढकललेला आहे त्या प्रेताच्या बरोबर जाळामध्ये ढकलून देत असताना या अपंग मुलांच्या तोंडात तुका म्हणणाऱ्यांना त्याची तपासणी कठोर झाली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज होते ते फुटेज सुद्धा मिळाले नाही याचे कारण समजले नाही धन्यवाद
शंकरराव लिंगे
अध्यक्ष अन्भा. माळी महासंघ
[5/3, 13:30] शंकरराव लिंगे: दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी


