टॉप न्यूजदेश - विदेशसोशल

सावित्रीबाई फुले या मराठीतील आधुनिकतेचा स्पर्श असलेल्या आद्य कवयित्री. १८५४

सावित्रीबाई फुले या मराठीतील आधुनिकतेचा स्पर्श असलेल्या आद्य कवयित्री. १८५४ साली त्यांचा “काव्य फुले” हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. सामाजिक भान असलेल्या कविता आणि निसर्ग कविता यात आहेत.

मराठीचे आधुनिक कवी केशवसूत या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर १२ वर्षांनी जन्मास आले तर त्यांचे कवितालेखन ३२ वर्षांनी सुरु झाले. ते श्रेष्ठ कवी असले तरी “आद्य” नव्हेत हे मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी लक्षात घेतले पाहिजे.

१८९१ मध्ये सावित्रीबाईंचा दुसरे पुस्तक बावन्न कडवी असलेले खंडकाव्य ” बावन्नकशी सुबोध रत्नाकर” प्रकाशित झाले. निद्रेत गेलेल्या समाजाला जागे करण्याचा हा अतुलनीय प्रयत्न होता. साहित्य इतिहासाने मात्र त्याची दखल घेतली नाही. असो.

या आद्य मराठी आधुनिक कवयित्रीला आणि अलौकिक आद्य आधुनिक शिक्षिकेला आज त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! विनम्र त्रीवार अभिवादन. !!

#अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली..
श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर आपल मनोगत व्यक्त करताना…
दिल्ली मधील बहुतांश जमीन ही होळकर शाही च्या मालकीची आहे.. आजची संसद असो की अटकेपार होळकरशाहीचा ध्वज फडकला आहे. जय मल्हार जय अहिल्यादेवी.. जय हो होळकर शाही

[gspeech-button]

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# SC# ST# अल्पसंख्यांक
#yalkotjaymalhar #dhangar_community_official #baghel_sahab #dhangarsamaj #राजमाता #kuruba #m#

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button