बच्चू कडू यांनी ओबीसीचे दैवत छगन भुजबळ साहेब यांच्यावर टीका केल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने त्यांच्या प्रहार संघटनेचा सामूहिक राजीनामा देण्याचे सत्र महाराष्ट्रातून सुरू केले आहे त्यामुळे बच्चू कडू यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे

बच्चूभाऊ कडू यांच्या ओबीसीचे दैवत भूजबळ साहेब यांच्या विरोधातील भूमिकेमूळे श्रीगोंदा प्रहार संघटनेच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी श्रीगोंदा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत राजीनामे देऊन भुजबळ साहेबांना पाठिंबा दिला …..
1.वामनभाऊ भदे (जिल्हाऊपाध्यक्ष अहमदनगर प्रहार)
2.साहेबराव रासकर (जिल्हा संघटक प्रहार)
3गंगाधर दरोडे (ओबीसी तालुका अध्यक्ष प्रहार)
4 बाबासाहेब दरोडे (तालुकाऊपाध्यक्ष शेतकरी संघटना)
5कृष्णा खामकर (मा.तालुकाअध्यक्ष प्रहार)
6 हरीभाऊ खामकर (प्रहार अपंग संघटना तालुकाअध्यक्ष)
7विजय शेंडगे (तालुका ऊपाध्यक्ष श्रीगोंदा तालुका)
8दत्ता खामकर (शेतकरी संघटना तालुकाअध्यक्ष )
9 राजेंद्र कोथिंबिरे(शहरऊपाध्यक्ष प्रहार) बच्चू कडू बसून आता हळूहळू ओबीसी पदाधिकारी राजीनामा देऊ लागले आता राजीनामा सत्र हे महाराष्ट्रभर चालणार आहे आणि बच्चू कडू एकटेच राहणार आहेत त्यामुळे बच्चू कडूंनी ओबीसींना दिवसले आहे बच्चू कडू अपंगाचे कैवारी आहेत असे म्हणतात
परंतु मराठा आरक्षणासाठी अपंगाचा बळी गेलेला आहे त्याबद्दल बच्चू कडूंनी कुठेही कसलाही आवाज उठवला नाही किंवा त्याचा निषेध केला नाही तारापूर नाला पंढरपूर या ठिकाणी एका अपंगाचा बळी गेलेला आहे एका माळी समाजाच्या तरुणाला रात्रीच्या वेळी फाशी देण्यात आलेले आहे
मराठा आरक्षणासाठी यावर बच्चू कडूंनी बोलावं अन्यथा त्यांचा तीव्र निषेध या महाराष्ट्रातून केल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिले आहे लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप मध्ये ऍड करा




