सोशल

ओबीसी बांधवांना सुचित करण्यात येते की, अमरावती येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा दिनांक 24/ 12/ 23 रविवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सर्व ओबीसी बांधवांना
🙏🙏 जय ओबीसी

ओबीसी बांधवांना सुचित करण्यात येते की, अमरावती येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा दिनांक 24/ 12/ 23 रविवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख मार्गदर्शक
मा.छगनराव भुजबळ साहेब, माजी आमदार प्रकाशरावजी शेंडगे, (धनगर समाज) बबनराव तायवाडे(कुणबी समाजाचे नेते),तेली समाजाचे नेते, धनगर समाजाचे नेते, भटके विमुक्त जातीचे नेते, बारा बलुतेदार अलुतेदार यांचे नेते, इतर ओबीसीचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
हि सभा भव्य स्वरूपात व्हावी याकरिता धनगर, बारी, तेली, सोनार, न्हावी, सुतार, लोहार गोंधळी, कुणबी तसेच ओबीसी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते, समाजबांधव, ओबीसी संघटनाचे पदाधिकारी, विमुक्त भटक्या जमातीचे पदाधिकारी, बारा बलुतेदार या सर्वांची बैठक *दिनांक १० डिसेंबर 2023
दुपारी ४ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, पंचवटी जवळ,अमरावती* येथे नियोजन बैठक आयोजित केली आहे.
आपण या सभेला उपस्थित राहावे. हि नम्र विनंती.
संपर्क करता काही मोबाईल नंबर
9923602707- 935642 8731- 9850148668- 9011676854– 9370774734 9637046465– 9422915564 -9422915564-

दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button