टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीतकरमाळयात सामुदायिक विवाह संपन्न !

मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीतकरमाळयात सामुदायिक विवाह संपन्न !

[gspeech-button]

<sp;.. शुभेच्छा दिल्या प्रथम बौद्ध पद्धतीने एक मंगल परिणय शुभविवाह झाला त्यानंतर वैदिक पद्धतीने 24 विवाह झाले सामुदायिक विवाह संपन्न झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पंचायत राज ग्रामविकास कॅबिनेट मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी सर्व वधुवरांना त्यांचे नागरिकांनी करमाळा नगरीमध्ये भव्य असे स्वागत केले त्यामध्ये अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी सोलापूर जिल्हा समता परिषद उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी खारीक खोबऱ्याचा भला मोठा हार घालून जबरदस्त स्वागत केले एका अर्थाने हा सामुदायिक विवाह शाही थाटात मध्ये संपन्न झाला करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय पैलवान नारायण आबा पाटील अन उपस्थित का होते हे समजले नाही करमाळा तालुका आणि पंचक्रोशीतील वधू वर नातेवाईक पाहुणे मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम प्रतिष्ठान

<span;> करमाळा आयोजि त
<span;> सर्व धर्मिय समुदायिक
<span;> विवाह सोहळा

<span;> माघ वद्य ।।४।।  शके १९४७ रविवार दि.  १६/२/२०२५ रोजी सायंकाळी ६.२९ मि.  या शुभमुहतीवर करण्याचे योजिले होते

<span;> विवाह दिनांक

<span;> १६ फेब्रुवारी २०२५ अक्षता सोहळा सायं.  ६.२१ मि.
<span;> विवाह स्थळ
<span;> रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी, देवीचामाळ रोड, बायपास , येथेकरमाळा येथे संपन्न झाला
<span;> मा.श्री.  गणेश नागनाथ चिवटे
<span;> संस्थापक / अध्यक्ष श्रीराम प्रतिष्वन, करमाळा जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पाटी, सोलापूर सदस्य जिल्हा नियोजन समिती, सोलापूर सदस्य, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती,1 सोलापूर सोहळ्यास निमंत्रक लाभले होते
<span;>.
<span;><span;>

.

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;><span;>#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक♦

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button