क्राईमटॉप न्यूजमहाराष्ट्र

स्वतः ला समाजाचा तारणहार सांगणारा जरांगे हा तर भोळ्या समाजाच्या आडून स्वतः च्या तुंबड्या भरताना दिसत आहे.

स्वतः ला समाजाचा तारणहार सांगणारा जरांगे हा तर भोळ्या समाजाच्या आडून स्वतः च्या तुंबड्या भरताना दिसत आहे.

I
पण जनता आणि प्रशासन सुज्ञ आहे.. यांचे सगळे काळे कारणामे लवकरच बाहेर येणार आहेत.
बीड गेवराई परिसरात शिवरायांचे बॅनर लावुन अनेक ऑफिस उघडले आहेत.जिथे रात्री अपरात्री काळे करनामे केली जातात, रात्री अनेक डंपर घेऊन वाळू तस्करी केली जाते..

सोशल मीडियावर जरांगेच्या जवळ च्या टोळी चे कारनामे बाहेर काढेल त्याला

शिवीगाळ करण्यासाठी टीम केली जाते.. पत्रकारांना, मीडिया ला अमाप पैसा, पॅकेज देऊन स्वतःसाठी प्रसिद्धी मिळवली जाते.
मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस, ओबीसी नेत्याना शिवीगाळ केली जाते.. अनेक नेत्यांना मारहाण करण्याची भाषा केली जाते.. महाराष्ट्रात जाती जातीत तेढ निर्माण केली जाते.. मुळात ह्या जरांगे ची पार्श्वभूमि गुंड पाळण्याची आहे..
मागे पण याचा अत्यन्त जवळचा सहकारी ऋषिकेश बेदरे कोअर कमिटी मेंबर याच्या कडे बेकायदेशीर पिस्तूल हत्यारे सापडली होती..
बीड शहरात झालेली ओबीसी लोकांची घरे, दुकानें, ऑफिसेस जाळल्याच्या घटनेमागे पण हेच जरांगेचे गुंडाचा हात होता.. सराटी मध्ये पण पोलीस महिलां भगिनीची दगडफेक करून जखमी केले याच गुंड टोळीनी..
पण तरीही बधिर लोक जरांग्याला पांडुरंग, संघर्ष योद्धा, अशा उपमा देतात..
पण खरे तर हा गावठी मिथुन ऊर्फ पाळीव याच उपमा या भामट्याला लागु होतात.
आता कट्टर मराठे या जरांग्याला पुरता उघडा केल्याशिवाय सोडणार नाहीत.
याच्या टोळी चे सर्व काळेधंदे, जाळपोळ, दहशत, लुटमार, वाळू तस्करी, समाजाकडून आरक्षणाच्या नावाखाली लुटलेला पैसा मेव्हण्याच्या नावावर घेतलेले नवेकोरे डंपर,अनेक ठिकाणी घेतलेले प्लॉट, सासऱ्याच्या नावे घेतलेल्या जमिनी असे अनेक काळे कारनामे सर्व मराठेच बाहेर काढणार आहेत..

[gspeech-button]

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button