आकोट मतदार संघातील मतदारांना आवाहन

आकोट मतदार संघातील मतदारांना आवाहन

१) आमदार मतदार संघातील असावा.
२) तिन लाख पन्नास हजार मता मध्ये एकही लायक उमेदवार नाही हि अतिशय दुखःची गोष्ट आहे.
३) यापुर्वी १९९०, २००४, २०१४० २०१९ या २० वर्षात जे बाहेरचे आमदार निवडुन दिले त्यामुळे आकोट मतदार संघाचे भरपुर नुकसान झाले आहे.
४) आकोट चे पॉलीटेक्नीकल कॉलेज बाहेर गेले.
५) आकोट ची सुतगिरणी विकली, नविन काही नाही आनले.
६) आज पर्यंत चिपी एदलापुर धरण सुरु झाले नाही.
७) ताजनापुर धरण २०१२ ला मंजुर झाले होते परंतु बाहेरचे सावत्र आमदारामुळे काम सुरु होऊ शकले नाही.
८) आकोट तेल्हारा रस्ता १० वर्षात झाला नाही मागचे उन्हाळ्यात रस्ता झाला तो पण माठे मोठे खड्डे पडले डांबर निघत आहे, अॅटो उलटतात. ९) सावत्र आमदार यांनी आकोट मतदार संघातील लोकांविषया आस्था नसण्याचे दोन पुरावे म्हणजे रंभापुर ते
वाननदी पर्यतचा रस्ता कायम स्वरूपी लहान केला. (बाकी भरपुर आहेत.)
१०) पोपटखेड धरणच्या उंचीचा फायदा घेऊन पाण्याची बचत न करणे मतदारांणो जर स्थानीक उमेदवार असला तर साधारण गरीब सामान्य शेतकरी मजुर मानुस त्याचेकडे जाऊ शकतो कधीही भेटु शकतो.
११) वाट पाहवी लागत नाही आज येतील उद्या येतील फोन लावला तर तब्येत बरोबर नाही, आयकु येत नाही पार्सल उमेदवार असल्यामुळे अधिकारी पण आपली आयकत नाही.
१२) खर सांगा मतदारांनो आकोट मतदार संघसमध्ये एकही आईने आमदार होईल असा जन्माला घातला नसेल काय. १३) मतदारांनो कोनत्याही पार्टीचा किंवा अपक्ष लुळा लगडा मात्र शिकलेला आम्रदार निवडुन द्या तो फक्त मतदार संघामधला असावा.
१४) २००५ नंतर रोजगार हमीचे शेत रस्ते का नाही झाले.
१५) तज्ञ नेत्यांनो स्थानिक उमेदवार पाडा पाडीत जे काही जादु ची कांडी फिरवता ति जादुची कांडी, स्थानिक उमेदवार निवडुन देण्याची कांडी फिरवा पाँच वर्षात तुमचे व गरजवंत लोकांचे हाल होतात ते लक्षात असु द्या.
एचढ्या मोठ्या जगा मध्ये नं. १ चा पक्ष असलेला प्रामानिक इनामदार डोळ्यात तेल टाकुन रात्रं दिवस पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता आमदारा करता मिळत नाही हि गंभीर बाब आहे. कार्यकर्त्याच्या भरोशावर टॉप वनचे महापुरुष झाले आहेत त्यांना काय एक विश्वासाचा स्थानिक उमेदवार मिळु नये काय म्हणायचे लोकांना या वेळेस काही झाले तरी चालेल पंतु आता चांगला शिकलेला विधानसभेची जान असणारा आमदार निवडुन द्या जात पात न पाहता फक्त स्थानिक पाहा.
आज पर्यंत आकोट तेल्हारा मतदारांनो तुम्ही खुप मोठ्या मनाने विश्वासाने ४ वेळा बाहेरचा आमदार निवडुन दिला त्या बद्दल तुमचे मनापासुन धन्यवाद…
हा मुद्दा पसंत दाला असेल तर पुं मतदार संघामधील ग्रुप वर टाका… बस झाले बाहेरचे निवडुण आना आत घरचे…
B.M.B. मित्र परिवार
मो.९८५०६६५९८०
प्रकाशक – बळीराम बोडखे, पत्रकामध्ये खऱ्या आमदाराचा उल्लेख नाही यामध्ये आकोटचे विकास पुरुष अकोला जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नामदार सुधाकर रावजी गणगणे साहेब आहेत अकोटच्या मतदारांनी चूक केल्यामुळे गणगणे साहेबांचं मंत्रीपद चुकलं हे नेतृत्व खरच मुख्यमंत्र्यांच्या लायकीचे नेतृत्व होतं काँग्रेस पक्षाचे विश्वसनीय नेतृत्व होतं त्याने जो अकोला जिल्ह्याचा अकोट तालुक्याचा विकास केला त्यानंतर कोणताही विकास झालेला नाही म्हणून त्यांचे पुत्र महेश सुधाकर गंगणे या सुशिक्षित तरुणाला उमेदवारी द्यावी अशीच या मतदारांची अपेक्षा आहे खास करून काँग्रेसने गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे या विषयावर राहुल गांधी सुद्धा नाराज आहेत ओबीसीच्या या उमेदवाराला उमेदवारी का दिली नाही म्हणून
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



