सोशल

सुभाष राऊत यांचेहॉटेल सनराइज् बीड जाळपोळ दंगलीनंतर पुन्हा राकेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले

शंकरराव लिंगे: एडवोकेट सुभाष राऊत बीड यांचे हॉटेल सनराइज गेल्या वर्षी झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्षात मराठा भ्याड क्रूर रानटी आंदोलन कार्यानी ओबीसी द्वेषाने या हॉटेलमधील पूर्ण फर्निचर स्टाईल शोभेच्या वस्तू काचा काचेचे दरवाजे फर्निचर सिरामिक ची भांडी एसी बेडरूम सर्व जाळून शनि हातोड्याने फोडले तोडले इलेक्ट्रिक उपकरणे जाळून टाकली बाग बगीचा तोडून टाकला मोडून टाकला सर्व उद्ध्वस्त होत्याचं नव्हतं करून या हॉटेलची पूर्णपणे राख रांगोळी केली होती एडवोकेट सुभाष राऊत यांनी धीरूदत्ताप्रमाणे खचून न जाता एका वर्षात पुन्हा नव्याने हे हॉटेल तीन ते चार कोटी रुपये खर्च करून तयार केले आहे

हॉटेलच्या समोरच पार्किंगची भव्य व्यवस्था आहे फास्ट फूड फोड मिळते पूर्णपणे शाकाहारी पंजाबी डिशेस जेवणाची सोय थ्री स्टार हॉटेल राहण्याची सोय मुक्त वायफाय तत्पर सेवा त्यामध्येच 100 लोकांचा मीटिंग हॉल पाठीमागे 1000 लोकांचा मीटिंग ओपन हॉल गार्डन जेवणाची सोय आणि आता त्याच्याच पाठीमागे 1000 लोकांच्या मीटिंगचा किंवा लग्नाचा हॉल आणि रूम्स अशी सुधारणा करून अतिशय सुंदर अशी व्यवस्था आणि सेवा पुन्हा चालू केली आहे स्टॅंडर्ड गिऱ्हाईक त्यामध्ये दिसून येत आहे खूपच दुरून चेन्नई बेंगलोर कोचीन दक्षिण भारतातील सर्वच एक्झिक्युटीव्ह गिऱ्हाईक या हॉटेलला पसंत करतात गेल्या सात वर्षापासून हे हॉटेल दिमाखात चालत आहे आणि जुने गिऱ्हाईक ही पुन्हा एक वर्षानंतर या हॉटेलमध्ये रुजू झालेले आहे आणि पुन्हा पुन्हा ते या हॉटेलमध्ये जाता येता या हॉटेलमधील सोयी सुविधाचा जेवणाचाल स्वाद आणि लाभ घेत आहेत

जाकोरा के साई या मार ना सके कोई अतिशय कष्टातून या हॉटेलची पुन्हा उभारणी केलेली आहे बीडच्या आणि सर्वच महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीला आलेले खास करून व्हीआयपी लोक या ठिकाणी पुन्हा पुन्हा हॉटेलला पसंत करतात यावरूनच त्याची क्वालिटी समजते सुभाष राउत्त पु पुर्नजी करून सुसज्यकेलेल्या इंटेले समराई जलासत शोधक ओबीसी फेडडरेशन अध्याक्ष सत शोधक शंकरराप लिंगे यांच्या वसंत पंचमी निमत हर्दीक सुभेच्छा ! आज पासुन झाडाला नवी पालवी फुटते तसा नवीन – बहार सनराईज हॉटेल मध्ये यावा हि निर्मीकास प्राथम आज समानाच्या भाभा साठी मान आबीसी मंत्री अतुल सावे साहेब याना भेदून छ संभाजी नगर हुन् परत येता (सदिच्छा भेट दिली सुभास भाऊची भेट झाली नाही फोन वर बोलिज झाले त्यांच्या खवस्थापकाने अदराने चहा पानी केले त्यांना धन्यवाद!
.
>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
:
[2/2, 22:19] शंकरराव लिंगे: एडवोकेट सुभाष राऊत बीड यांचे हॉटेल सनराइज गेल्या वर्षी झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्षात मराठा भ्याड क्रूर रानटी आंदोलन कार्यानी ओबीसी द्वेषाने या हॉटेलमधील पूर्ण फर्निचर स्टाईल शोभेच्या वस्तू काचा काचेचे दरवाजे फर्निचर सिरामिक ची भांडी एसी बेडरूम सर्व जाळून शनि हातोड्याने फोडले तोडले इलेक्ट्रिक उपकरणे जाळून टाकली बाग बगीचा तोडून टाकला मोडून टाकला सर्व उद्ध्वस्त होत्याचं नव्हतं करून या हॉटेलची पूर्णपणे राख रांगोळी केली होती एडवोकेट सुभाष राऊत यांनी धीरूदत्ताप्रमाणे खचून न जाता एका वर्षात पुन्हा नव्याने हे हॉटेल तीन ते चार कोटी रुपये खर्च करून तयार केले आहे

हॉटेलच्या समोरच पार्किंगची भव्य व्यवस्था आहे फास्ट फूड फोड मिळते पूर्णपणे शाकाहारी पंजाबी डिशेस जेवणाची सोय थ्री स्टार हॉटेल राहण्याची सोय मुक्त वायफाय तत्पर सेवा त्यामध्येच 100 लोकांचा मीटिंग हॉल पाठीमागे 1000 लोकांचा मीटिंग ओपन हॉल गार्डन जेवणाची सोय आणि आता त्याच्याच पाठीमागे 1000 लोकांच्या मीटिंगचा किंवा लग्नाचा हॉल आणि रूम्स अशी सुधारणा करून अतिशय सुंदर अशी व्यवस्था आणि सेवा पुन्हा चालू केली आहे स्टॅंडर्ड गिऱ्हाईक त्यामध्ये दिसून येत आहे खूपच दुरून चेन्नई बेंगलोर कोचीन दक्षिण भारतातील सर्वच एक्झिक्युटीव्ह गिऱ्हाईक या हॉटेलला पसंत करतात गेल्या सात वर्षापासून हे हॉटेल दिमाखात चालत आहे आणि जुने गिऱ्हाईक ही पुन्हा एक वर्षानंतर या हॉटेलमध्ये रुजू झालेले आहे आणि पुन्हा पुन्हा ते या हॉटेलमध्ये जाता येता या हॉटेलमधील सोयी सुविधाचा जेवणाचाल स्वाद आणि लाभ घेत आहेत जाकोरा के साई या मार ना सके कोई अतिशय कष्टातून या हॉटेलची पुन्हा उभारणी केलेली आहे

बीडच्या आणि सर्वच महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीला आलेले खास करून व्हीआयपी लोक या ठिकाणी पुन्हा पुन्हा हॉटेलला पसंत करतात यावरूनच त्याची क्वालिटी समजते सुभाष राऊत यांनी पुर्नजीविथ करून सुसज्यकेलेल्या हॉटेल सणराईला सदिच्छा भेट सत्य शोधक ओबीसी फेडडरेशन अध्याक्ष सत्य शोधक शंकरराप लिंगे यांच्या वसंत पंचमी निमित्त हर्दीक सुभेच्छा ! आज पासुन झाडाला नवी पालवी फुटते तसा नवीन – बहार सनराईज हॉटेल मध्येहि यावी निर्मीकास प्रार्थना आज समानाच्या कामा साठी मा आबीसी मंत्री अपारंपारिक ऊर्जा मंत्री नांदेड जिल्हा पालकमंत्री अतुल सावे साहेब याना भेदून सत्कार अभिनंदन करून छत्रपती संभाजी नगर हुन परत येताना भेट दिली सुभास भाऊची भेट झाली नाही फोन वर बोलणं झाले त्यांच्या खवस्थापकाने अदराने चहा पानी केले त्यांना धन्यवाद!
.
>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
:

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button