टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

उजनी धरणग्रस्तांच्या नावाखाली काढून घेतलेल्या जमीन मुळ मालक कब्जे वहिवाटदार शेतकऱ्यांना परत देण्याबाबत

जय जवान
।। शेतकरी आहे अप्रदाता तोच खरा देशाचा भाग्यविधाता ।।
जा किसान
मुळ मालक शेतकरी कब्जे वहिवाटदार संघर्ष समिती
* महाराष्ट्र
• उपाध्यक्ष
मु.पो. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. Email:
संस्थापक अध्यक्ष भिवाजी नागनाथ वावरे, मो. ९०११११७५०० / ८००७५०२३५२
लक्ष्मण ढवळे
जावक्र क्र.
bhivajiwavare@gmail.com
• कार्याध्यक्ष
प्रति,
दिनांक/ /२०
सौ. दिपाली वगरे
• सचिव •
मा.
विषय :
१) उजनी धरणग्रस्तांच्या नावाखाली काढून घेतलेल्या जमीन मुळ मालक कब्जे वहिवाटदार शेतकऱ्यांना परत देण्याबाबत  r व सलगरवस्ती पोलीस निरिक्षक चंद्रकांत वाबळे व त्यांचे कर्मचारी यांच्यावर कारवाई करणेबाबत.
परमेश्वर सोनटक्के

२) मुळ मालक कब्जे वहिवाटदार शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम सरळ व्याजाने वसूल करून त्यांचे जमिनी परत देण्याबाबत.
• सहसचिव • राजू पाटील
३) मुळ मालकांना खंडकरी म्हणूनही जमीन परत मिळणेबाबत
संदर्भ : – १)
२)४) हायकोर्टाच्या निर्णयानुसार ज्याचा कब्जा त्याची जमीन खाजगी जमीन असेल तर १२ वर्षे सरकारी जमीन असेल तर ३० वर्षे या कायद्यान्वये जमीन परत मिळणेबाचत.
• सदस्य •
महाराष्ट्र शासन राजपत्र अ.क्र.१९ प्रकरण महसूल व वनविभाग आदेश दि.२७/८/२०१४ पान १४ प्रकरण १० विनावापर जमिन परत करणे बाबत
हरिदास हुंचीकट्टी
महोदय,
२४ च्या आदेशानुसार मुळ मालकाला जमिनी परत करणेबाबत.
महादेव काटकर
आम्ही मुळ मालक कब्जे वहिवाटदार शेतकरी बेलाटी सह उत्तर सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शासनाने धरणग्रताच्या नावाखाली जमिनी सन १९७४ साली काढून घेतल्या व शासनाने काढून घेतेवेळेस हिंदू एकत्रीत कायद्याचा वापर केलेला दिसून येत नाही. तरी प्रदिर्घ कालावधीत (पाच वर्षात) सदर जमिन परत धरणग्रस्ताला दिले नाहीत. महाराष्ट्रशासनाने आमच्याकडून खंड वसूल केला व आम्हाला नोटीस न देता पूनर्वसन खात्याने बोगस धरणग्रस्तांना व तिन्हाईत शेतकऱ्यांची नांवे लावले तसेच कब्जेदार मूळमालकाकडून जमीन काढून घेण्याचे तिन्हाईत व्यक्ती व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आमचे कब्जेबेकादेशिरपणे काढून घेत आहेत. म्हणून आम्ही या विरोधात धरणे आंदोलन करून शासनाकडे न्याय मागत आहोत. म्हणून आम्ही मूळ कब्जेदार मालक राज्य शासनाकडे मागणी करतो की, मुळ मालकांना निवाडा
करते वेळी दिलेली रक्कम आमचेकडुन सरळ व्याजाने वसूल करावी ती भरण्यास आम्ही शेतकरी तयार आहोत तो रक्कम वसूल झालेवर आमच्या जमिनीवरचा बोजा सहित करावा तसे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांला द्यावीत व या पुर्वीही महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात माजी पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही या जमीनी मुळमालांकना परत देण्याचा ठराव पास केला होता त्याअनुषंगाने मुळ शेतकऱ्यांना जमीनी परत देण्याचे आहे व जमीन काढुन घेते वेळेस आमच्या जमीनींना पाणी देतो म्हणाले होते, या उलट आजतागायदपर्यंत आमचीच शासनाने फसवणुक केलेली आहे व शासनाने कोणत्याही आदेशाची पालन केलेली दिसुन येत नाही.
1) यापूर्वीही सन 2015 रोजी पूनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनीही पुनर्वसन जमीनीचे गैरव्यवहाराची कारवाई केलेली होती, असे पुनर्वसन जमिन घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकरी सौरभ राव यांनी दिलेले होते.
2) जमीन संपादित झालेपासून मुळमालकांना 2 वर्षाच्या आत मोबदला देणे कायद्याने बंधनकारक असताना मोबदला देण्यास विलंब झालेला असेल तर अशा परीस्थितीत याचा निकाल भुसंपादन रद्द केले जाऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाचे न्याय मुर्ती जी.एस. सिंघवी आणि न्याय मुर्ती एस.जे. मुखापाध्याय यांच्या खंडपीठाला सन 2011 रोजी दिला होता.
3 उच्चन्यायालयाने असे आदेश पारित केले आहे की, मुळ मालकांना मोबदला दिला गेला नसेल अथवा जमीना ताबाच घेतला गेला नसेल अशा स्थितीत भुसंपादन रद्द केले जाऊ शकते.
असे न्यायालयीन आदेश असताना सध्दा
सोलापूर जिल्ह्यातील
पुनर्वसन विभागाने कुठल्याही आदेशाला न जुमानता व कोणत्याही शासकिय कायद्याचे पालन न करता बोगस धरणग्रस्ताना वाटप करून
सर्वांच्या संगनमताने सोलापूर जिल्ह्यामध्ये पुनर्वसन विभागामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तसेच बेकादेशीरपणे तिहाईत व्यक्तींना फक्त 7/12 च्या आधाऱ्यावर बळजबरीने कब्जे घेऊन देणाऱ्या संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. संबंधीत अधिकारी, बोगस धरणग्रस्त व तेथे नेहमी वावरत असणारे दलाल (ऐजेंट) यांची चौकशी होऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व संबंधीत अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या प्रॉपर्टीची (मालमत्तेची) सी.आय.डी. मार्फत सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी हि विंनती मुळ मालक कब्जेवहिवाटदार शेतकऱ्यांना 24 च्या कायद्याखाली जमीनी परत करण्यात याव्यात हि विनंती. 7
तसेच जमीनी मूळ मालक कब्जेवहिवाटदार शेतकऱ्यांना परत न केल्यास यापुर्वी आमच्या मूळ मालक कब्जेवहिवाटदार शेतकऱ्यांनी 1969 ते आजपर्यंत अनेक निवेदने, आंदोलने, मोर्चे काढलेली आहेत, तरी दि. 12/09/2023 रोजी ते आजअखेर पर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमीनी परत करण्यासाठी मूळ मालक कब्जेवहिवाटदार शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत असे आज 1:24 वा दिवस आहे, तसेच आमच्या संघर्ष समितीच्या आंदोलनाला विविध संघटना व पक्षाने पाठिंबा दिला आहे. तरी शासनाने या सर्व बाबींवर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली दिसून येत नाही, त्यामुळे आम्हां सर्व मूळ मालक कब्जेवहिवाटदार शेतकऱ्यांना यापेक्षाहि उग्र आंदोलन करावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी च सदर आदोलना दरम्यान काहि अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार
असेल

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये सपालाती चादर आहे २० लख वाचकांचे नेटवर्क आहे जगातील सर्वाना बातमी पाहता येते

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button