टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

माजी उपमुख्यमंत्री छगन  भुजबळ साहेब.Iपुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संसदेला उपस्थित

  • .. माजी उपमुख्यमंत्री छगन  भुजबळ साहेब.Iपुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संसदेला उपस्थित

पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संसदेला उपस्थित राहिलो. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत हे ब्रीद घेऊन गेल्या ८ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या उपक्रमात विविध पक्षांचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी, पत्रकार, विचारवंत यांना विचार मांडण्यासाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाते.

या कार्यक्रमात दै. लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी माझी मुलाखत घेतली. याप्रसंगी माझा राजकीय प्रवास, विचार, माझी वेशभूषा, छंद, ओबीसी आंदोलनाची भूमिका, राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या सध्याच्या युवा पिढीसाठी संदेश अशा विविध अंगांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी उपस्थित युवकांनी देखील उत्स्फूर्त प्रश्न विचारले, त्यांना देखील उत्तरे दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दूल जाधवर यांच्यासह संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#pune #JadhavarGroupofInstitute #maharashtra

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये सपालाती चादर आहे २० लख वाचकांचे नेटवर्क आहे जगातील सर्वाना बातमी पाहता येते

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button