टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

संपादकीय 30 जानेवारी आज महाराष्ट्रामध्ये वेगवान घडा मोडी दिनबंधू न्यूज

संपादकीय 30 जानेवारी आज महाराष्ट्रामध्ये वेगवान घडा मोडी दिनबंधू न्यूज

बऱ्याच दिवसानंतर आज सोलापूर मध्ये डीपीडीसी ची मिटिंग झाली या मिटींगला सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या स्वागताला प्रचंड जनसमुदाय सोलापूरमध्ये जमला होता डीपीडीसी ची मीटिंग झाल्यानंतर रेस्ट हाऊस मध्ये जत्रेचे स्वरूप आलं होतं अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये जल्लोषांमध्ये सोलापूर मध्ये जयकुमार गोरे साहेब यांचे स्वागत करण्यात आला बऱ्याच वर्षा पासुन सोलापूरला परंपरा चालू झालेली आहे ओबीसी किंवा अल्पसंख्यांक पालकमंत्री येत आहे या अगोदर मराठा समाजाची या पालकमंत्री पदावर मक्तेदारी होती ती आता खंडित झाली आहे एकेकाळी सोलापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा आणि पर्यायाने मराठा समाजाचा बालेकिल्ला होता या निवडणुकीमध्ये 11 पैकी फक्त तीनच मराठा३ धनगर ३. लिंगायत१ . एससी १ एस बीसी .उमेदवार निवडून आले आहेत ३मराठा .त्याकी एक एकदम नवखा आणि दुसरा थोडासा एक दोन वर्षे ३वर्ष अनुभवी फक्त सुभाष देशमुख साहेब यांचीच परंपरा निवडून येण्याची कायम राहिली आहे बाकी दिग्गज नेते पडलेले आहेत सोलापूर जिल्ह्यात बीजेपी ला पाच आमदार निवडून आले असले तरी त्याला मुख्यमंत्री पद का मिळाले नाही गेल्या पंचवार्षिक ला सुद्धा मिळाले नाही त्यामुळे सोलापूरला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही सांगोल्याचे काय झाडी काय डोंगर तर ते कुठे त्याचा पत्ता पण नाही आता ते कामाख्या देवीला नवस फेडायला जाणार आहेत गणपतराव देशमुख यांचा नातू निवडून आल्याबद्दल परंतु सध्या कडकी चालू आहे पैसे गोळा झाल्यानंतर जातील असं वाटतं

अजित दादा पवार सकाळी सकाळी बीडला पोहोचले त्यांनी आज बीड जिल्ह्याची डीपीडीसी ची मीटिंग घेतली

त्यामध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांनाही तंबी दिली चांगले वागण्याबद्दल इशारा दिला नाही तर मोका का लावला जाईल धनंजय मुंडे आज भगवानगडावर पोहोचले विशेष त्यांना आज बीडचा मीटिंगमध्ये कोणते संकेत मिळाले त्यामुळे ते भगवान बाबाच्या आश्रयाला गेले आहेत आज त्यांचा मुक्कामी तिथेच होणार आहे पंकजाताई या मिटींगला हजर होत्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं बीडला बदनाम केल्याबद्दल मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यामध्ये थोडी तो मी झाले सारखी दिसत आहे करून सुरेश धस यांना त्यांनी सांगितले आपले जे पुरावे असतील ते पुरावे द्या लेखी द्या सुरेश धस नुसतेच माझ्याकडे पुरावे आहेत पुराव्यात म्हणतात पण पुरावे काय अजून सादर केला नाही अर्ज कुठे केला नाही लेखी कुणाला दिलं नाही त्या पत्रकार परिषदा घेत राहतात आणि त्या अंजली दमानी बाई सारख्या हात धुवून ओबीसींच्या मागे लागलेले आहेत त्यांचं टार्गेट फक्त ओबीसी आहे इतर गुन्हे वगैरे त्यांना काय दिसत नाही लातूर मधले टाकळी तिथं अठरा वर्षाच्या एका मुलाचा बेदम हा मारहाण झाल्यामुळे प्रेमकरणातून खून झाला तिकडे त्या भेटीला गेले नाही तर जाणार नाहीत असेच दिसतं अंजली दमानी यांना परभणी मधील सूर्यवंशी यांच्या खुणा बद्दल सर्व पुरावे दिले तरीसुद्धा त्यांनी टाईम दिला नाही आमच्या कार्यकर्त्यांना मुंबईला बोलवून घेतलं होतं तरी सुद्धा मुंबईमध्ये त्यांनी टाईम दिला नाही म्हणजे त्यांचं काय चाललंय हे प्रसिद्धीसाठी फक्त अंजली बाईचं खोबरं तिकडे चांगभलं सुपारी तिकडं पत्रकार परिषद पुरावे गोळा करणे टीव्हीवर प्रसिद्ध घेणे इकडे सुरेश धस जरांगे सोनवणे साहेब क्षीरसागर साहेब या सर्वांनी सूर्यवंशी यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे आज त्यांच्या आईने सुद्धा परभणीमध्ये घोषणा केलेले आहे माझ्या मुलाला न्याय नाही मिळाल तर मी आत्महत्या करेन याकडे या अंजली बाईचं लक्ष आहे का त्याला पुरावे दिले तरी त्याच्यावर आवाज उठवत नाही हे काय गोड बंगाल आहे समजलं नाही जरांगे पाटलांनी आज उपोषण सोडलं अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही सीसीटीव्ही सगळीकडे लागलेले होते त्यामुळे खायला काय मिळत नाही जे काय मेडिसिन गोळ्या असतील त्या दोन-तीन दिवसात खाल्ले असतील आता काय डाळ शिजत नाही असे दिसल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला जाऊन समोरासमोर लढणार असल्याचे सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले मराठा समाजाला जास्तीत जास्त जे दिले ते फक्त बीजेपी युती सरकारनेच दिले आहे आणखी काय द्यायचं असेल ते कायद्याच्या चौकटीत बसवून देऊ म्हणजे जरांगे ज्या मागण्या करत आहेत त्या बेकायदेशीर असल्या मुळे त्या मिळणार नाहीत हे नक्की त्यांना अगोदरच सांगितलं होतं कायद्याची लढाई कायद्याने लढा असे आता त्यांनी होम ग्राउंड सोडून आता मुंबईला जाण्याचा विचार केलेला आहे घरी बसून थंड हवेत सुद्धा उपोषण तीन दिवसापेक्षा जास्त करू शकला नाही आणि मुंबईत तर एकदम आता गरम वातावरण होत चाललेला आहे तोंडाला कोरड पडून फेस येईल खेड्यातील लोकांना सर्वांना घाम फुटेल आता अंतरवाली सराटीलाच लोक जमले नाही तर मुंबईला तर शक्यच नाही परंतु बिगर इंजिनचे डबे असल्यानंतर त्याला ब्रेक वगैरे काही नसतो ते सुसाट पळत सोडल्यानंतर ते कुठे जातील आणि समुद्रात पडतील हे सांगता येत नाही मुंबईला पूर्वी एकदा जाऊन आलेला आहे त्यावेळेला त्यांच् सरकार होतं त्यांचा मुख्यमंत्री होता त्यामुळे त्यांनी रात्रीत 26 जानेवारी बंद असताना सुद्धा जीआर वर जीआर काढले आत्ता मात्र फडणवीस सरकार आहे त्यामुळे जरांग्याला तीनच दिवसात जेरीला आणलं सीसीटीव्ही लावल्यामुळ ं उपोषण फेल गेलं बरेच जण म्हणतात उपोषणाच्या दरम्यान त्यांनी काजू मावा आमका तमक काय काय खातात आणि उपोषण धरतात गोगडी गोधडी मध्ये सर्वसामान असतं त्यांना पोहोचवलं जातं असं जे होतं ते जवळजवळ खरं ठरल्यासारखं वाटलं त्यांनी त्याने खरंतर आता समाजाला वेठीस धरण्यापेक्षा त्यांना जे दिले सरकारने मोदी सरकारने केंद्र सरकारने 10 टक्के इ डब्ल्यू एस दिलाय त्यामुळे हा प्रश्न जवळजवळ मिटलेला आहे परंतु ते शिळ्या कडी लावत आणून आता जरांगे यांचा कारभार बस झाला आणि मग समाज कंटाळा मीडिया जवळ फिरताना टीआरपी दोन टक्के च्या हाताला याच्यापेक्षा नाचक्की होण्यापेक्षा त्यांनी आज उपोषण सोडलं दस आणि जरांगे यांच्यामध्ये मराठाच्या नेतात मोठा कोण याची रेस लागलेली आहे आणि रेसमध्ये पहिल्यांदा तर जणांनी आता दमलेल्या दिसतो आणि सुरेश धस यांच्याही हाती काही पडणार नाही असंच दिसतं कारण त्यांना तर काय मंत्रीपद मिळणार नाही ज्यासाठी त्यांनी काम केलं ते काय होत नाही त्यामुळे त्यांनीही आता नंतर धोरण घेतल्यासारखं वाटत आहे आमचा मुंडेची कुठलाही भांडण नाही असंच त्यांनी आज बोललेले आहेत एकंदरीत अंजली दमानी बाई ह्या ओबीसी दृष्ट्या आहेत त्यांना गोरगरिबाचे लोक मोठे झालेले बघवत नाही त्यानंतर छगनराव भुजबळ तुरुंगात होते त्यावेळेला दिवसातून चार वेळा त्यांच्या छातीत दुखत होतं आणि आता बाहेर आल्यानंतर ते कुठे दिसतात यांना आमची माणसं मोठी झालेली गुडघटीत झालेले गोरी गोमटी आवडत नाहीत का आमच्या लोकांनी कष्ट करावं तुम्ही बसून खावं असंच त्यांचं म्हणणं दिसतंय एकंदरीत कारण बघितलं त्यांनी आत्ताच लातूरच्या प्रकरणांमध्ये किंवा त्याला परभणीच्या प्रकरणांमध्ये काय रस नाही वोट सुट हे कोणाचे सुपारी घेतली कळत नाही पण ते हॉट शॉट बीड या अंजली दमानी बाईची त्या बीडला आता कीड लागली आहे कारण बीडची बदनामी खूप केली त्यांनी वैतागली लोक त्यांना पण आता त्यांनी पण आता अशा गुंडाळला पाहिजे कारण सुरेश धस यांनी जरांगे यांनी सगळ्यांनी घासा गुंडाळलेला आहे त्यांचे हाल तेच होईल आता त्यात काय शंका नाही लोक आता मराठा समाजाने एकच काम करावं जे लेखक आहेत साहित्यिक आहेत ज्ञानी आहेत विज्ञानी आहेत लोक चळवळीतून त्यांचा अभ्यास आहे कायद्याचा ज्यांचा अभ्यास आहे वकील डॉक्टर इंजिनिअर अशा सुज्ञ आणि विधीतज्ञ उच्चविद्या व्यवस्थित यांनी एकत्रित बसून कायदेशीर बाजू मांडली पाहिजे आणि जातीय सलोखा ठेवला पाहिजे कारण याच्या नादी लागल्यामुळे आता हे आम्हाला ओबीसींना नाविलाजन जे ते बऱ्याच वेळा म्हणतात जातीवादी सरकार जातीवादी सरकार पण प्रामुख्याने जातिवाद हा मराठा समाज या वेळेला केला आणि ओबीसीची बाजू बीजेपी ने उचलून धरल्यामुळे किंवा ओबीसींना बीजेपी ने साथ दिल्यामुळे ओबीसी इतका जोरात इतका जोरात झटका दिल असं कोणालाच वाटलं नव्हतं आज सुद्धा स्वप्नात सुद्धा ओबीसी ओबीसी ओबीसी करून सगळे पुढारी चळवळया लागलेत एवढे कुठे असतं का पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आणि एका खासदाराच्या पाठीमागे सहा आमदार असतात किमान मग 48 तर बाकीच्या कुठल्या कुठल्या मतदारसंघात एक दोन एक दोन मिळून असे 60 65 तरी असं यायला पाहिजे होतं किंवा तुमचे काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले होते म्हणजे ते संकष्ट 78 आमदार आणि पुन्हा एक दोन एक दोन म्हणजे जवळजवळ 90 च्या घरात किंवा 80 85 तर किमान काँग्रेसचे यायला पाहिजे होते नऊ खासदार आपल्या बोभाटा गटाचे आल्यामुळे त्या ठिकाणी नऊ सभेत 54 आणि इतर एकदा असे मिळून 64 65 तरी आमदार निवडून यायला पाहिजे होते अजित दादा चे चार-पाच यांच्या ऐवजी 41 कसे आले आणि तुमच्या बीजेपी चे ठीक आहे 130 32 महागाव एकदा आले होते 100 सव्वाशेर सव्वाशे त्यांची येत राहतात त्याच्याबद्दल त्यांची शंका नाही परंतु अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची मात्र धापाच्यावर यायला नाही पाहिजे होते असाच एक अंदाज होता त्यामुळे जवळजवळ 90 एक सीट युवतीला जास्त मिळाली हे खरं म्हणजे ओबीसी ने गुप्त पणे दिलेला हा झटका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की ओबीसी हा झोपलेला वाघ आहे आणि तो जागा झाला तर क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशीच क्रांती कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेले आहे ओबीसीचा मोठा झटका पवार साहेबांच्या तुतारीला बसला चार महिन्यापूर्वीच त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता लोकसभेमध्ये आणि आता अजितदादा आपोआप संपून जातील अशी स्वप्न त्यांना पडली परंतु झाला उलट अजित दादाचं गुलाबी जॅकेट गुलाबी फेटे सब गुलाबी गुलाब आणि गुलाल सगळं उधळला गेला पण पवार साहेबांच्या शेवटच्या अंकामध्ये मात्र फार मोठे नामसकी झाली आणि ओबीसीला आतापर्यंत जे समजण्यामध्ये अपयशी ठरले त्यामध्ये सर्वात मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला आणि खापर मात्र ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्या फोडतात ते काही ईव्हीएम वगैरे आमचं लोकसभेला चांगलं होतं विधानसभेलाच खराब झाला खरी गरज तर बोगस करण्याची बीजेपीला लोकसभेला होते विधानसभेला नव्हतीच कारण त्यांचे लोकसभा होता आहे ओबीसी हा व्यक्त होत नाही किंवा गर्विष्ठ नाही किंवा कोणाला मत दिल्याबद्दल तो बोलतही नाही गपचिप ओबीसी ने काम केलेला आहे त्यामुळे या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना आपण कसे पडलो कोणी पायवडले कधी पडले कळले सुद्धा नाही अजूनही त्यांच्या चिंतक चिंतन बैठक झाल्या त्यामध्ये ओबीसी मुळे आपण पडलो हे ते मानायला तयार नाहीत आणि असं जर झालं तर पुढच्या निवडणुकीमध्ये पाक हे पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत जर ओबीसीचा द्वेष करत राहिले तर यांना कधीही यश मिळणार नाही काँग्रेसला थोडं समजलं होतं परंतु पुन्हा पुन्हा काँग्रेस ही त्यांच्या नादाला लागले आणि मग व्हायचं ते झालं फक्त ओबीसी मुळेच युतीचे निवडलेत ओबीसी यांनीच निवडलेत यात काही शंका नाही कोणी काही अजून सुद्धा ओबीसीला मानायला तयार नाही नका मानू म्हणून तुम्ही असंच असंच पराभूत होत राहा कोणाचे झिरो बजेट झालं कोणी ते पाक बच्चू कडू तर ते अक्षरशः पराभव कसा झाला समजलेच नाही ते जरांगे यांच्या धुंदीत होते स्वतः पण निवडून आला नाही कारण त्यांना जरांगे बरोबर जाऊन मुख्यमंत्र्यांची स्वप्न बघायचं चालवलं होतं आणि त्यांचे भोसले साहेब संभाजी राजे त्यांनी सुद्धा जणांच्या नादाला लागल्यामुळे त्यांच्या हाताला काय लागलं नाही हो अजून सुद्धा स्वप्नात चवळल्यासारखं पराभव कसा झाला पराभव कसा झाला सरकारने घोटाळा केला घोटाळा केला मत मतदाराने दिली पण ते आपल्यापर्यंत पोचली नाहीत ओबीसीला मानलं नाही तर ते कधीच पोहोचणार नाहीत आता कधी नव्हे इतकी ओबीसी आमदारांची संख्या दुप्पट झाली मंत्र्यांची संख्या दुप्पट झाली ओबीसी हा आता बिहार उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या वाटेवर जात असल्याचे चिन्ह दिसत आहेत पुढच्या काही निवडणुकांमध्ये ओबीसीच सरकार निश्चितपणे येऊ शकत पुढल्या काही निवडणुकांमध्ये ओबीसीमुळेच काही पक्ष नामशेष झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण हे आज ही ओबीसीचा अपमान करणं चालूच आहे एकट्या भुजबळ साहेबांना सर्व मराठा आमदारांनी एकीकरण अजित पवार यांना भेटीस धरून भुजबळ साहेबांचे मंत्रीपद घालवलं एकटा भुजबळ साहेब घरी बसला परंतु पुढच्या वेळेला सर्व मराठा समाज घरी बसवण्याचं काम ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही आत्ता या वेळेला 50% काम केलेलं आहे पुढच्या वेळेला शंभर टक्के होणारच बाकी सगळं ठीक आहे परंतु आत्ता तरी ह्या मराठा समाजाने सुधारला पाहिजे या सुज्ञ लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कसा घडवता येईल तो घडवला पाहिजे आणि जरांगे सारख्या रानटी माणसाच्या नादाला लागून जे नुकसान झालेला आहे ते ते कधी भरून येणार तर नाहीच आहे परंतु जातीय सलोखा तरी चांगला ठेवला पाहिजे संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि फुले शाहू आंबेडकरांचे नाव हे महाराष्ट्रात आणि देशात जगात उंच करण्याचं काम हे मराठा समाजातल्या सुज्ञ आणि उच्च विद्या विभूषित सामाजिक कार्यकर्ते यांचेही आहे

 

 

 

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा

[gspeech-button]

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये सवलाती चा दर आहे २० लख वाचकांचे नेटवर्क आहे जगातील सर्वाना बातमी पाहता येते

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button