पुणे :-बाळासाहेब आंबेडकर यांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिले निवेदन
.’ .
पुणे :-बाळासाहेब आंबेडकर यांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिले निवेदन
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पुणे येथील सर्किट हाऊस वर एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तब्येतीची विचारपूस केली सध्या च्या परिस्थितीवर निवेदन दिले रेस्ट हाऊस वरील बैठकीत शंकराव लिंगे यांनी सध्या परिस्थितीवर फुले शाहू आंबेडकर विचारांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले सध्या मसाजोग येथील संतोष देशमुख यांची अमानुष हत्या परभणी मधील सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली तुरुंगातील हत्या कल्याणचा बलात्कार अशा अनेक गोष्टींनी महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाला आहे त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे वाढलेला जातिवाद त्यातून खून खराबा महाराष्ट्राचं नाव यामुळे बदनाम होत आहे उद्योगधंद्यावर परिणाम होत आहे गावगाडा चालवणे मुश्किल झाले आहे गावातील सर्व समाज एकमेकांवर संशय आणि पाहत आहेत मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी दलित विरुद्ध सवर्ण वंजारी विरुद्ध मराठा धनगर विरुद्ध मराठा असे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही मराठा राजकीय नेते जरांगे आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आमदार सोळंके आमदार जितेंद्र आव्हाड स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते अंजली बाई दमा नी या यांनी जातीवादी प्रक्षोभक जातीवाचक वक्तव्य करून अनेक समाजाची मन दुखवली आहेत त्यावर तोडगा दमानिया तर ओबीसीच्या नेत्यांच्या पाठीमागे हात धुवून लागली आहे यामुळे त्यांच्यावर संशयाचे वातावरण तयार झाले आहे यासाठी तोडगा काढण्या साठी

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
महाराष्ट्रातील सर्व फुले शाहू आंबेडकर विचारांच्या विद्वान सुशिक्षित जबाबदार सामाजिक नेत्यांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा कायम केला पाहिजे भेटीमध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले अशा प्रकरणांमध्ये मी सदैव तयार आहे सर्व नेत्यांच्या बरोबर मी काम करण्यास तयार आहे कोणत्याही नेत्या बरोबर कधीही मीटिंग करण्यास मी तयार आहे त्यांनी या सामाजिक कार्यासाठी समन्वय साधावा म्हणून सहमती दिली आहे शेवटी शंकराव लिंगे म्हणाले उद्यापासूनच मी या कामाला सुरुवात करत आहे . लवकरच आपणाला गोड बातमी देत आहे
[ दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा



