*पुष्पांजली* सत्यशोधक *स्मृतीशेष कुसुम सांगळे*

*पुष्पांजली*
सत्यशोधक *स्मृतीशेष कुसुम सांगळे* अथक परिश्रमातून प्रपंच चालविला होता परंतु या निसर्गनिर्मित पृथ्वीतलावर काही दिवस मानवाचा मुक्काम असतो तो कधीतरी संपणार असतो स्मृती राहतात जेव्हा मानवतावाद दृष्टिकोन व सत्यशोधक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे यासाठी मार्गदर्शक आवश्यकता असते ते काम अखिल भारतीय माळी महासंघ व अ भा सत्यशोधक फेडरेशन संघ काम करीत आहे त्याचा परिपाक एकनाथ सांगळे यांनी कृतीतून दाखवून दिला
अनमोल मार्गदर्शन विधी करते श्री भीमराव कोथिंबीरे यांनी सखोल मार्गदर्शन करून सत्यशोधक पद्धतीने कार्य केले हे कार्य अविरतपणे करावे आपण कराल अशी खात्री आहे तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून श्री संभाजी गदादे हे प्रबोधनकार म्हणून काम करत आहेत तसेच *अ भा मा म सं व अ भा ओ बी सी फ़े चे अध्यक्ष उद्दोजक श्री शंकरराव लिंगे उपस्थित राहणार आहेत* सत्याची कास किंवा सत्यशोधक पद्धतीने विधी व कार्य करतात ते दिशादर्शक आहे प्रथमतः सर्वांना धन्यवाद पुढील कार्यासाठी शुभेच्छा थोर मातेस विनम्र *अभिवादन*
आपला मित्र *श्री एन टी शेलार*

