राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मुंबई बांद्रा येथील एम. इ. टी. कॉलेज येथे भेट
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मुंबई बांद्रा येथील एम. इ. टी. कॉलेज येथे भेट घेऊन ओबीसी मागण्या चे निवेदन देण्यात आले
जातनिहाय जनगणना करण्यात यावी , ओबीसीचा होत असलेला अपमान , बीड मधील संतोष देशमुख यांची झालेल्या यनिर्गुण हत्या बद्दल , ओबीसीचा जागृती करण्यासाठी राज्यासह देशभरात मेळावे घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली , येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये , महिला विधेयकामध्ये विधानसभेत आणि लोकसभेत ओबीसींना आरक्षण मिळण्याबाबत , नवनाथ आबा वाघमारे ओबीसी योद्धा , ओबीसी नेते बापूसाहेब भुजबळ यांच्याबरोबर ओबीसीच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तथा उद्योगपती शंकरराव आण्णा लिंगे , , जळगांवचे प्राध्यापक महाजन , पंचप्पा धनशेट्टी , जगदीश राजे , ॲड बोराडे आदी मान्यवर.
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब