टॉप न्यूजमहाराष्ट्र
छत्रपती संभाजी नगर मधून प्रचंड बहुमताने विजयी झालेले ना. अतुलजी सावे साहेब
छत्रपती संभाजी नगर मधून प्रचंड बहुमताने विजयी झालेले ना. अतुलजी सावे साहेब
ओबीसी विकास मंत्री म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल ओबीसी नेते अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकररावजी अण्णा लिंगे यांच्यासह अखिल भारतीय माळी महासंघाचे दक्षिण तालुकाध्यक्ष पंचप्पा धनशेट्टी, ओबीसी सोलापूर शहराध्यक्ष जगदीश राजे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा


