5:52
421
DOC-20250104…
:
तक्रारी अर्ज
दि-/01/2025
प्रति,
मा. पोलीस अधीक्षक साहेब,
पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड.
विषयः आरोपी नामें मनोज जरांगे राहणारा अंतरवली सराटी तालुकाः जिल्हा. यानी दिनांक. /. / 2025 रोजी जाहीर लोकांमध्ये आव्हान करून म्हणजेच सामाजिक तेढ निर्माण करून केवळ राजकिय हेतु साध्य करण्याच्या हेतूने भडकाऊ वक्तव्य करून मराठा समाज तसेच ओबीसी समाज मध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने केलेले वक्तव्य हे समाज विघातकी असून त्याचे वक्तव्य नुसार एक लोकप्रतिनिधी विषयी तसेच एक मंत्री मोहदया विषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे त्या व्यक्तीची समाजात बदनामी कारणे तसेच अशे वक्तव्य करून सदर व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करणे तसेच एखाद्या न्यायालय प्रकरणात हस्तक्षेप करून समाज विघातक बोलून सामाजिक शांतता भंग करून गुन्हेगारी प्रवृती ला प्रोहसान देण्यासारखे आहे. तसेच श्री धनंजय मुंढे साहेबांचा संतोष देशमुख हात्या प्रकरणाशी अर्था अर्थी संबंध नसतानाही त्यांच्या विषयी समाजात तिढा निर्माण करून न्यायालय प्रक्रियेत हस्तक्षेप म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेची अवहेलना म्हणणे कायदेशीर होईल. तसेच सदर आरोपी ने श्री धनंजय मुंढे सहेबान विषयी “मुंढ्या फिंठ्या ओलादीच नाव” तसेच त्यास रस्त्यावर फिरु देणार नाहीं” तसेच घरात घुसू घुसू मारायचं” असे भडकाऊ वक्तव्य म्हणजे एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचा जीवितास धोका निर्माण करून देशातील बंधुत्वास धोका निर्माण केल्यासारखे असून अशा वक्तव्य मुळे राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात आले असल्याने व तसे मनोज जारांगे यांनी कोणतीही प्रकरणाची शहानिशा न करता तसेच मोघम पने भडकाऊ विधाने केली असून सदर विधाना मुळे श्री धनंजय मुंढे यांच्या प्रतीमेस इजा पोहचली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबास धोका निर्माण झाला आहे. सदर विधाने हे आरोपी मनोज जरांगे यांनी बेताल
पने आणि राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात अनण्याण्याच्या गुन्हेगार हेतूने व राजकिय सुडापोटी करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याने त्यांच्यावर तात्काळ कलम 149,148,147,152,352,356,353 (2) BNS आणि Information technology Act 2000 कलम 66E (e), 66D concerned with Cyber defamation अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करून कार्यवाही करणे बाबत.
तक्रारदार :
सदर प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने लेखी तक्रार खालील प्रमाणेः
1) आरोपी नाम मनोज जिल्हा. रागे राहणारा अंतरवली सयदी तालुकाः
// 2025 रोजी जाहीर लोकांमध्ये
आव्हान करून म्हणजेच सामाजिक तेढ निर्माण करून केवळ
मारायचं” असे भडकाऊ वक्तव्य म्हणजे एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचा जीवितास धोका निर्माण करून देशातील बंधुत्वास धोका निर्माण केल्यासारखे असून अशा वक्तव्य मुळे राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात आले असल्याने व तसे मनोज जारांगे यांनी कोणतीही प्रकरणाची शहानिशा न करता तसेच मोघम पने भडकाऊ विधाने केली असून सदर विधाना मुळे श्री धनंजय मुंढे यांच्या प्रतीमेस इजा पोहचली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबास धोका निर्माण झाला आहे. सदर विधाने हे आरोपी मनोज जरांगे यांनी बेताल
पने आणि राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात अनण्याण्याच्या गुन्हेगार हेतूने व राजकिय सुडापोटी करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याने त्यांच्यावर तात्काळ कलम 149,148,147,152,352,356,353(2) BNS आणि Information technology Act 2000 कलम 66E (e), 66D concerned with Cyber defamation अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करून कार्यवाही करणे बाबत.
तक्रारदार :
सदर प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने लेखी तक्रार खालील प्रमाणेः
1) आरोपी नामें मनोज जरांगे राहणारा अंतरवली सराटी तालुकाः जिल्हा. यानी दिनांक. /. / 2025 रोजी जाहीर लोकांमध्ये आव्हान करून म्हणजेच सामाजिक तेढ निर्माण करून केवळ राजकिय हेतु साध्य करण्याच्या हेतूने भडकाऊ वक्तव्य करून मराठा समाज तसेच ओबीसी समाज मध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने केलेले वक्तव्य हे समाज विघातकी असून त्याचे वक्तव्य नुसार एक लोकप्रतिनिधी विषयी भडकाऊ बोलुन सामाजिक शांतता भंग केली आहे.
2) हे की, तसेच एक मंत्री मोहदया विषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे त्या व्यक्तीची समाजात बदनामी कारणे तसेच अशे वक्तव्य करून सदर व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करणे तसेच एखाद्या न्यायालय प्रकरणात हस्तक्षेप करून समाज विघातक बोलून सामाजिक शांतता भंग करून गुन्हेगारी प्रवृत्ती ला प्रोहसान देण्यासारखे आहे. तसेच श्री धनंजय मुंढे साहेबांचा संतोष देशमुख
हात्या प्रकरणाशी अर्था अर्थी संबंध नसतानाही त्यांच्या विषयी समाजात तिढा निर्माण करून न्यायालय प्रक्रियेत हस्तक्षेप म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेची अवहेलना म्हणणे कायदेशीर होईल..
3) हे की, तसेच सदर आरोपी मनोज जरांगे यानी श्री धनंजय मुंढे सहेबान विषयी “मुंढ्या फिंढ्या ओलादीच नाव” तसेच त्यास रस्त्यावर फिरू देणार नाहीं” तसेच घरात घुसू घुसू मारायचं” असे भडकाऊ वक्तव्य म्हणजे एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचा जीवितास धोका निर्माण करून देशातील बंधुत्वास धोका निर्माण केल्यासारखे असून अशा वक्तव्य मुळे राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात आले असल्याने व तसे मनोज जारांगे यांनी कोणतीही प्रकरणाची शहानिशा न करता तसेच मोघम पने भडकाऊ विधाने केली असून सदर विधाना मुळे श्री धनंजय मुंढे यांच्या प्रतीमेस इजा पोहचली आहे.
4) हे की, तसेच त्यांच्या श्री धनंजय मुंढे साहेबांच्या कुटुंबास धोका निर्माण झाला आहे. सदर विधाने हे आरोपी मनोज जरांगे यांनी बेताल पने आणि राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात अनण्याण्याच्या गुन्हेगार हेतूने व राजकिय सुडापोटी करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. वास्तविक महाराष्ट्र राज्य हे भारत देशाचा अविभाज्य घटक असून
मुब
हात्या प्रकरणाशी अर्था अर्थी संबंध नसतानाही त्यांच्या विषयी समाजात तिढा निर्माण करून न्यायालय प्रक्रियेत हस्तक्षेप म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेची अवहेलना म्हणणे कायदेशीर होईल..
3) हे की, तसेच सदर आरोपी मनोज जरांगे यानी श्री धनंजय मुंढे सहेबान विषयी “मंढ्या फिंढ्या ओलादीच नाव” तसेच त्यास रस्त्यावर फिरू देणार नाहीं” तसेच घरात घुसू घुसू मारायचं” असे भडकाऊ वक्तव्य म्हणजे एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचा जीवितास धोका निर्माण करून देशातील बंधुत्वास धोका निर्माण केल्यासारखे असून अशा वक्तव्य मुळे राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात आले असल्याने व तसे मनोज जारांगे यांनी कोणतीही प्रकरणाची शहानिशा न करता तसेच मोघम पने भडकाऊ विधाने केली असून सदर विधाना मुळे श्री धनंजय मुंढे यांच्या प्रतीमेस इजा पोहचली आहे.
4) हे की, तसेच त्यांच्या श्री धनंजय मुंढे साहेबांच्या कुटुंबास धोका निर्माण झाला आहे. सदर विधाने हे आरोपी मनोज जरांगे यांनी बेताल पने आणि राष्ट्रीय बंधुत्व धोक्यात अनण्याण्याच्या गुन्हेगार हेतूने व राजकिय सुडापोटी करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे.
वास्तविक महाराष्ट्र राज्य हे भारत देशाचा अविभाज्य घटक असुन महाराष्ट्र राज्य म्हणजे भारत देशाचा एक भाग आणि भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात म्हणून सदर प्रकरणी भारत देशाच्या राष्ट्रीय एकटमितेचा भाव दुखावला असुन खालील कलम अंतर्गत……
कलम 149 BNS Whoever collects men, arms or ammunition or otherwise prepares to wage war with the intention of either waging or being prepared to wage war against the Government of India, shall be punished with imprisonment for life or imprisonment of either description for term not exceeding ten years, and shall also be liable to fine.
4/5
कलम 148 BNS Whoever within or without and beyond India conspires to commit any of the offences punishable by section 145, or conspires to overawe, by means of criminal force or the show of criminal force, the Central Government or any State Government, shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description which may extend to ten years, and shall also be liable to fine.
कलम 147 BNS Whoever wages war against the Government of India, or attempts to wage such war, or abets the waging of such war, shall be punished with death, or imprisonment for life and shall also be liable to fine.
कलम 152 BNS Whoever, purposely or knowingly, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or by electronic communication or by use of financial mean, or otherwise, excites or attempts to excite, secession or armed rebellion or subversive activities, or encourages feelings of separatist activities or endangers sovereignty or unity and integrity of India; or indulges in or commits any such act shall be punished with imprisonment for life or with imprisonmont
extend to ten years, and shall also be liable to fine.
कलम 147 BNS Whoever wages war against the Government of India, or attempts to wage such war, or abets the waging of such war, shall be punished with death, or imprisonment for life and shall also be liable to fine.
कलम 152 BNS Whoever, purposely or knowingly, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or by electronic communication or by use of financial mean, or otherwise, excites or attempts to excite, secession or armed rebellion or subversive activities, or encourages feelings of separatist activities or endangers sovereignty or unity and integrity of India; or indulges in or commits any such act shall be punished with imprisonment for life or with imprisonment which may extend to seven years and shall also be liable to fine.
या अनुषंगाने महाराष्ट्र भारताचा भाग येत असल्याने सदर आरोपी मनोज जरंगे यांच्या वर गुन्हा नोंद करून राष्ट्रीय एकातमिता सुरक्षित करावी ही विनंती.
5) हे की, तसेच आरोपी मनोज जरांगे यांच्यावर तात्काळ कलम 149,148,147,152,352,356,353 (2) BNS आणि Informatio n technology Act 2000 कलम 66E (e), 66D concerned with Cyber defamation अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात यावी हि विनंती
तक्रारदार
सदर तक्रारी सोबत तक्रारदार खलील कागदपत्रे दाखल करीत आहेत
1) सदर बदनामी कारक Youtube link account facebook account आणि लिंक.
2) सदर प्रसिद्ध केलेला आक्षेपाहार्य क्लिप
तक्रारदार
शंकरराव दत्तू लिंग (OBC ®• राष्ट्रीय अध्यक्ष
अये सनी देवकते (युवक प्रदेश सचिव म.डा.)
3 प्रदिप चंद्रकांत तांदळ (सुमक जिला सरोरीचटणीस श.को)
L
प्रपित
4] शेश्वर बंबाळे (बनगर समाज मोची अध्यक्ष) Shekhar
5. ये मनोज चोडके (महाराष्ट्र चैपीयन) M.Chodake
⑤ प्रजवल काळे
P.D.K
7 विवेक मादळे Ver
5) अभय देशभूख 8tu.cя.
१] हर्षल काळ
विप्रविण देवकर = Dekor
11 आशिष परंकाळे
12 सत्यम पवार
13) रखी ससाणे RS.
14 आप्पाराव डाक मामा
15 सिद्धांत सिंहे
राहुक सावन इमा मा इ मा न्य वरानी जिल्हाधिकारी सोलापुर यांना निवेदन दिले



