संतोष देशमुखप्रकरणी आ. धस . मनोज जरांगे . अंजली दमानी यांची घटनाबाह्य जातीवादी भाषा आव्हाड साहेब कुहाडी चा दांडा - गोतास काळ! :-शंकरराव लिंगे
संतोष देशमुखप्रकरणी आ. धस . मनोज जरांगे . अंजली दमानी यांची घटनाबाह्य जातीवादी भाषा आव्हाड साहेब कुहाडी चा दांडा – गोतास काळ! :-शंकरराव लिंगे

देशमुखप्रकरणी आमदार धस . मनोज जरांगे . अंजली दमानी यांची घटनाबाह्य जातीवादी चितावणीखोर भाषा
समाजा समाजामध्ये तेढ करणारी ओबीसी विरुद्ध मराठा द्वेष पसणारी भडकाऊ भाषणे करून जातिवाद पसरवत आहेत यांच्यापासून शांतता सुव्यवस्थेला संतोष देशमुख यांच्या तपासामध्ये बाधा आणणार असल्याचे दिसून येते प्रकरणाला वेगळे वळण लावून जातीद्वेष करत असल्याचे :शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक फेडरेशन चे अध्यक्ष यांनी प्रतिपादन केले पुढे बोलताना लिंगे म्हणाले सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांचेही काळे कारणामे काही कमी नाहीत त्यांनाही ओबीसीने मतदान करून निवडून दिले आहे निवडून आल्यानंतर कायदेशीर भाषा बोलावी सरकारमध्ये असल्यानंतर सरकारच्या विरोधात बोलत आहेत त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने निराशा पोटी संतोष देशमुख यांच्या मृतु प्रकरणी गौर फायदा घेत आहेत जरंगेचीजागा घेऊन मराठ्यांचे नेता होण्याचा .प्रयत्न करत आहेत जरांगेचा टीआरपी कमी झाला आहे म्हणुन कायदा हतात घेउन धमकी देत आहे आसी भाषा गेली दोनवर्षा पासुन वापरत आहे त्यामुळे मराठा – समाजा । चे राजकारण धोक्यात आले आहे मराठा लेकरांचे हक्काचे Ewsआरक्षण रद्द झाले आहे त्याला काहिहि समजत नाही रानटी भाषा बोलतो . तात्यांच्या चितावणीमुळेच तारापूर नाला पंढरपूर येथील एक अपंग अनाथ मुलगा विलास किसन क्षीरसागर या ओबीसी तरुणाचा खून तारापूर नाला येथील मराठा समाजाने केला आहे त्याच्या खुनाचा तपास का केला नाही जरांगेने एका तर सभेत त्याला श्रधांजली घटनेचा निषेध का केली नाही त्या त्याच्या खुना बदल म मोर्चे का काढल नाही तारापुर चे मराठे म्हनतात त्या मुलने स्वतः मराठा समाजास अरक्षण मिळावे म्हनुन भरचौकात फासी घेतली ती अमहत्या नव्हती तोजा नुन बुजुन मराठा अंदोलीनाचे महत्व वाढावे म्हनुन अनाथ अर्पग ओबीसी माळी तरुपास फासी दिली हाय कोर्टात शंकरराव लिंगे चांगी रिट प टी शन दाखल केले आहे त्या केस मध्ये मनोज जरांगे वर (३02 ) तीनशे दोन चा खून खटला गुन्हा सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी दाखल केलाआहे त्यामध्ये जरांगे आरोपी आहे तो माणसाळलेला नाही समाजाच्या जीवावर काहीही रानटी बोलतो रानटी आहे त्यामुळे त्याच्याकडे जादा लक्ष देण्याची गरज नाही आता जरांगे आणि सुरेश धस यांच्यामध्ये रस्सीखेच चालू झालेली आहे सर्व श्रेय सुरेश धस घेऊन -जातील मराठा जरा ग च्या हतुन सुटाला की शरद पवार तुतारी गट रिकामा हो इल म्हनुन जितेंद्र आव्हाड यांना तुतारी घेऊन वंजारी विरुद्ध वंजारी पाठऊन मराठा खुकरुन धसा ना अवरण्याचे काम तुतारी वाजवत आव्हाड करीत आहेत त्यामुळे तरी कांही प्रमाणात मराठा तुतारी कडे राहिल नाहितर पुढच्या लोकसभेला १ खासदार .’ विधान सभेला १ आमदार तुतारी कडे राहिल आसी पवाराना भिती वाटते अंजली बाई तुम्ही जरा प पश्चीम महाराष्ट्रा फिरा धस सांगात तसे एका बोंदु नामावली तपासा कोनत्या जातीचे किती अधिकारी आहेत कुजाच्या मर्जीतले आहेत उघडा डोळे बघा नीट सर्व माहिती जिल्हा वार पत्रकार परिषद घेऊन जाहिर करा तुमचा ओबीसी समाज जाहिर सत्कर करून तुमचे अभार मानेल आमची लेकर बाळ तुमचे उपकार जनम भर विसरतार नाहित . तस केल नाहीतर ओबीसी तुमची धिंड काढल्याशिवाय गप्प बसनार नाही ओबीसी बड बडकरीत नाही कामच करतो अंजली दमानी ह्या कोणतही प्रकरण कोणत्याही भागात झालं की त्या ठिकाणी समाजसेवक म्हणून त्याच हजर राहतात द्वार वेळी दररोज ओबीसी अपमानित जिवानजगतो त्या वेळेला कुठ आराम करतात माहित पडती नाहि देशात कोणत्याही समाजसेवक नाहीत अभ्यासक नाहीत कोणालाही सरकारलाही माहीत नाही अशी माहिती त्यांच्याकडे असते असा त्यांचा गैरसमज असतो त्यांचा टीआरपी वाढवण्या साठी ते नेहमी ओबीसीचा द्वेष करत आहेत उच्चवर्णी याना मागासवर्गीयांची प्रगती त्यांना पचत नाही त्यामुळे कोणतही प्रकरण झालं की त्या ठिकाणी येऊन चुना लावायचा कार्यक्रम करतात आणि पोटभर खाऊन दिवसभर पत्रकार परिषदेमध्ये उलट्या करतात त्यामुळे सरकारने अशा जातीवादी लोकांचा बंदोबस्त ताबडतोब करावा असे ठाम मत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुलाखतीमध्ये ठणकावले आहे ओबीसी समाज हा संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणांमध्ये गप्प आहे त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ नये असा जातीवाद करून मराठा समाजाचे कोणतेही भले होणार नाही त्यामुळे मराठा समाजातील सुज्ञ अभ्यासू लोकांनी चितावणी खोर लोकांना थांबवणे गरजेचे आहे विनाकारण मंत्र्यांना धमकी देऊ नका आज हे लोक मंत्र्यांना धमकी देत आहेत हे समजामी सामान्य माणसाचे काय हाल करीत असतील ?. अशा लोकांच्या वक्तव्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा ओबीसी समाज गप्प बसणार नाही गावोगावी गुन्हे दाखल केले जातील असे मत सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी . ठणकाउन ठामपणे मांडले आहे
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटशॉप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा



