सोलापूर

आमदार सुरेश धसचा सोलापुरात जाहिर निषेध

आ. सुरेश धस यांचा निषेध करताना ओबीसी समाज नेते सोलपुर प्राजकता माळी याचा विनयभंग टिंगाल टवाळी मस्ती हसी मजाक अपमान केला होता म्हनुन आमदार सुरेश धसचा सोलापुरात जाहिर निषेध करून मुख्य मंत्री यांना इशारा ओबीसी माळी समाज महारास्ट्रात निषेध अंदोलन करनार सुरेश धस यांचा जाहिर निषेध तीर्वृ अंदोलन करनार असल्या चे सांगितले महिलांचा अपमान सहन केला जानार नाही
सत्य शोधक ओ बी सी नेते शंकरराव लिंगे शेखर बंगाळे धनगर समाज मेते बापु भंडारे समता परिषद उपाध्यक्ष पंचप्पा धनशेटटी अध्याक्ष अ . भा . माळी महासंघ प्रकाश कुंभार सर कुंभार समाज नेते सुभाष राऊत मनोज राऊत मठाचे पत्रकार इरफान शेख इ . मान्यवर उपस्तीत होते

 

शिव क्रांती टीव्ही दिन बंधु न्युज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४ २२० ६ ८ ७७१

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button