महात्मा फुले यांच्या 134 व्यास स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले पेठ समता भूमी महात्मा फुले स्मारकांमधील महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या सत्यशोधक शंकरराव लिंगे रोहिदास शिंदे समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी विनम्र अभिवादन केले!

महात्मा फुले यांच्या 134 व्यास स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले पेठ समता भूमी महात्मा फुले स्मारकांमधील महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या सत्यशोधक शंकरराव लिंगे रोहिदास शिंदे समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी विनम्र अभिवादन केले!
फुले वाड्याचा क्रांतीकारक विचाराचा इतिहास वाड्याची प्रत्यक्ष पाहणी करत सांगताना महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईत करून त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय ग्रंथालय वाचनालय सुरू करावे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोगो शनिवार वाडा आहे ते विषमतेचे प्रतीक असल्यामुळे तो बदलून त्या ठिकाणी फुलेवाडा वापरावा सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे महात्मा फुले वडा विस्तारीकरण सुशोभीकरण करावे सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडे वाडा घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पूर्ण करावे
सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे सावित्रीबाई फुले सृष्टी निर्माण करावी महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील परिसरात कृषी विज्ञान पाणी खते बी बियाणे सुधारित शेती कृषी संशोधन कृषी महाविद्यालय निर्माण करावे नवीन शिक्षण धोरणात व्यवसायभिमुख शिक्षण चार वाघ गौतम बुद्ध महावीर मोहम्मद पैगंबर महात्मा बसवेश्वर संत रोहिदास महाराज कबीर संत तुकाराम शिव फुले शाहू आंबेडकर गाडगे बाबा संत सावता महाराज यांची विज्ञानवादी फिलॉसॉफी वापरून शिक्षण धोरण बनवावे सर्वांना केजी ते पेजी शिक्षण मोफत द्यावे शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन विज पाणी मोफत द्यावे
कर्जपुरवठा बिनव्याजी करून हमीभाव द्यावा सर्वांना आरोग्य सुविधा मोफत द्याव्यात अग्निवीर सैन्य भरती बंद करून पूर्वीप्रमाणे करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्व उद्योगाचे खाजगीकरण थांबवावे खाजगी उद्योगात आरक्षण द्यावे जातनिहाय जनगणना करून सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांना समान वाट द्यावा ग्रामपंचायत पासून संसदेत सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे रोहिदास शिंदे शेकडो फुले प्रेमी उपस्थित होते
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 94 220 68 771 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा


