देश - विदेशक्राईमटॉप न्यूज
प्रयागराज कुंभमेळा भगड मध्ये मेलेला ना मोक्ष मिळाला म्हणणाऱ्याला तसाच मोक्ष देऊया का
- प्रयागराज कुंभमेळा भगड मध्ये मेलेला ना मोक्ष मिळाला म्हणणाऱ्याला तसाच मोक्ष देऊया का
I l
सुद्धा आहे बऱ्याच धार्मिक भावना अंधश्रद्धा किंवा पारंपरिक धर्म यात गुरुपटलेला भारत भारतातील लोक आणि पवित्र गंगा गंगेचे स्नान आयुष्यात एकदा तरी मिळालं पाहिजे असं सर्वांचे एक स्वप्न असतं आयुष्याच्या शेवटी तरी एकदा गंगेत मध्ये स्नान मिळाला पाहिजे
- व्हीडी ओ पाहिला पाहिजे
- प्रयागराज कुंभमेळा भगड मध्ये मेलेला ना मोक्ष मिळाला म्हणणाऱ्याला तसाच मोक्ष देऊया का या गंभीर घटनेची दरवाल मुख्य मिडीया ने घेतली नाही लालार पत्रकार हे हेखोटी माहिती देत आहे हे दुरदैव आहे सरवारचे साधु भोंदु दे गुण गाण करीत आहे याचा खेद वाटतो
- त्यासाठी काशी प्रयाग्रज अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान करणं हे पवित्र मानलं जातं त्यामध्येच आता हा कुंभमेळा प्रयागराज गंगा यमुना संगमावर होत आहे आणि त्यानिमित्ताने भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी उत्तम व्यवस्था केल्याचे वारंवार सांगितलं होतं तिथं राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे असं सांगितलेलं होतं असा प्रचार प्रसार केलेला होता प्रत्यक्षात इथं कसलीही सोय झालेली दिसत नाही अनेकांची ओरड त्या ठिकाणी आलेले आहे थंडीने माणसं काही मिली काही थंडीमध्ये आंघोळ केल्यानंतर अटॅक न मिली अशाच या गंगेमध्ये स्नान करून आल्यानंतर सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांचा याच प्रयागराज मध्ये आंघोळ केल्यानंतर त्यांना अटॅक आला आणि त्या अटॅक मध्ये त्यांचा देहांत झाला असे अनेकांचे देहांत झाले असतील हे कोणालाही माहित नाही त्यानंतर परवा म्हणजे गडबड गोंधळ आणि भगदड झाली त्या भगडी मध्ये शेकडो लोक मेल्याचे समजते परंतु काही अंधभक्त आणि संत म्हणतो असे म्हणतात की प्रयागराज हे महा कुंभ हे महा कुंभ मध्ये मोक्ष मिळणं अतिशय पुण्यवान असतं त्यांना मोक्ष मिळाला ह्या संत महात्म्यांना का मोक्ष मिळाला नाही हा वादाचा विषय आहे परंतु असा मोक्ष मिळाला म्हणणाऱ्यांना त्याच भगधडमध्ये तुडवून किंवा त्यांना तुडवून तुडवून मोक्ष द्यायचा का असा प्रश्न आता सर्व जनतेपुढे किंवा विज्ञान मधील लोकापुढे पडलेला आहे परंतु हे अंधभक्त डोळं झाकलेले सरकार मांजरासारखं डोळं झाकून दूध पिते का काय असं त्याचा प्रश्न आहे याच्यामध्ये भारताची नाचक्की झालेले आहे देशाला बरबाद करणारा हा महाकुंभ ठरलेला आहे यातून सर्वांनी सर्व जनतेने बोध घ्यावा की कुंभ मध्ये स्नानाला जावं काही इतर वेळेला जावं की न जावं पर्यटन म्हणून केव्हाही सोयीने किंवा योग्य मोसम मध्ये जाव हा विचार सर्वांनी केला पाहिजे उगाच श्रद्धेपोटी आणि अंधश्रद्धेपोटी जीव घेण्या ह्या महा कुंभामध्ये वेड्यासारखे सैरावैरा लोकांनी जावं त्यांना जावं हे विचार करण्याची गोष्ट आहे आणि यासाठी खास करून सरकारनेच यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्याला योग्य ते वळण दिलं पाहिजे सरकारचे व्यवस्था करता येते फक्त मोठ्या आणि व्हीआयपी लोकांसाठी केलं जातं असंच अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तसाच संदेश देणारे हा एक पन्नास मिनिटांचा व्हिडिओ आहे तो प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे किती हृदय हलवून ठेवणारा हा प्रसंग आहे त्यामध्ये संत महंत काय बयान देतात काय बोलतात याच्याकडे सुद्धा जाणकारांनी आपलं मत ही व्यक्त करावं कमेंटमध्ये ही नम्र वि नंती विनंती
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात


