*माझ्या शेपटीवर पाय द्याल तर याद राखा !* ….. *छगनरावजी भुजबळ साहेब कडाडले*

*माझ्या शेपटीवर पाय द्याल तर याद राखा !*
….. *छगनरावजी भुजबळ साहेब कडाडले*
111 लाख ओबीसींचा अंबड मध्ये ओबीसी आरक्षण बचाव…..
तुडुंब एल्गार….विजयजी वडिटीवर म्हणाले जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान आकडे जाऊ. दूध का दूध पाणी का पाणी करू गोपीचंद पडळकर बरसले. महादेव जानकर यांनी ओबीसीचा पक्ष काढण्याची सूचना केली. आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली. देवयानी फरांदे , म्हणाल्या ओबीसी जागा झाला आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले तुम्ही भुजबळ साहेबांना पाडून बघा आम्ही 160 पाडू तुमची…. लक्ष्मण गायकवाड यांनी मराठ्यांना आमच्या प्रमाणे डुक्कर खाण्याचे सांगितले.नारायण मुंडे यांनी आपली ओबीसी सत्ता आली पाहिजे यासाठी आवाहन केले. माजी आमदार टी पी मुंडे यांनी आपण सगळे माधव लहान लहान जाती एकजूट होऊन भुजबळांच्या पाठीमागे आहोत असे सांगितले. शब्बीर अन्सारी यांनी मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केलं आहे असे सांगितले.
भुजबळ साहेबांनी अल्पसंख्यांक बहुजन ओबीसी यांना धीर दिला. आमच्यावरच दडपण कमी केलं. गेले दोन महिने ओबीसी समाज हा दहशतीच्या वातावरणामध्ये राहत होता. त्यांची दहशत होती.आज संतोष झाला आणि ओबीसी समाज हा मुक्त वातावरणामध्ये वावरू लागला. सर्वांनाच अतिशय आनंद झाला होता एवढा आनंदी ओबीसी समाज कधीही पाहण्यात आला नाही. सर्वांनाच एकच पर्व ओबीसी सर्व, एक ओबीसी सव्वा लाख ओबीसी अशा घोषणा दिल्यात.
…… दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01




