सोशल

कार्यकर्त्यांचा आधारवड पालन करता खंबीरपणे पाठीराखण करणारा पाणीदार नेता सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब

.

कार्यकर्त्यांचा आधारवड पालन करता खंबीरपणे पाठीराखण करणारा पाणीदार नेता सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब
कुंटुबवत्सल नेता, काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षासाठी झटणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा आधारखंड, पक्षश्रेष्ठींनी सोपविलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून ती सोडविण्यासाठी प्रयत्नकरणारा पक्षाचा सच्चा सैनिक, विविध विकास कामासाठी प्रयत्न सील कामांचा अभ्यास करुन शासकीय पातळीवर त्यांची सोडवणूक करण्साठी झटणारा राजकीय अभ्यासक, पक्षातील कार्यकर्त्याच्या सुख दुःखा मध्ये आपले सुख दुःख पाहणारा कार्यकर्त्याचा कुंटुब प्रमुख नेता या अनेक भुमिकांमध्ये एकाच वेळी वावरणाऱ्या आमच्या नेतृत्वास पुढील कार्यास शुभेच्छा !

असे म्हणत म्हेत्रे साहेब यांनी जिल्ह्यातील लोकनियुक्त एकमेव प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठींनी त्यांच्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना त्यांनी दाखविलेला धिरोदत्तपणा आज पक्षाला बळकटी मिळवून देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न सहजतेने हाताळणारा लिलया राजकारणी, अक्कलकोट तालुक्यांतील सर्वसामान्य कुंटुबावर मायेची चादर टाकणारा
परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसच्या प्रवाहापासू न दुरावला जात असताना राष्ट्रीय नेते मा. सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाला प्रमाण मानून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठीppppllllpयांनी पड पदाधिकारी राजकीय पदाधिकारी म्हणून केलेले काम आजही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिशादर्शक आहे. महाराष्ट्राच्या विधान भवनात ‘एकला चलोरे

तुझ्या पाठीशी आहे.” एकाच रुपात असले तरी त्याचे अधि आपल्या राजकरणाचे धडे गिरवत असताना ना. सिध्दाराम म्हेत्रे यांनी समाजातील ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिविद्याल डेपण्याचे कोण बांधून समाजातील तडी-तापडी, हरिजन-गिरीजन, तेली-तांबोळी वर्गाचे नेतृत्व करुन स्वातंत्र्यापासून सामाजिक, राजी धार्मिक, आर्थिक प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे भगिरथ कार्य करुन राजकाराणातील आअच्छ वेगळेपण सिध्द करून दाखविले आहे. कानडी मराठी मिश्रीत कर्नाटकच्या सरहद्दीवरील अक्कलकोट हे धर्मिक क्षेत्र म्हणून राज्याला परिचित असतं तेरी आर्थिक व सामाजिक सुधारणापासून वंचित राहिलेले क्षेत्र, जिल्ह्याची वरदायिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनीचे पाणी या परिसरात शेतकऱ्यांना मिळाल्याखेरीज सामान्य माणसाच्या मनगटात पाणी येणार नाही हे जाणून म्हेत्रे साहेबांनी या परिसरात पाणी आणण्यासाठी केलेले अपा कष्ट हा परिसरातील जनतेसाठी मैलाचा दगड ठरलेला आहे.

त्याचे अस्तित्व हे त्यांच वेगळेपण सिध्द करते. अगदी त्याचप्रमाणे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

कार्यास शुभेच्छा ! लोखंडाच्या तप्त गोळ्यावर पाण्याची साधी खुणही जाणवत नाही. परंतू तेच पाणी कमलीनीच्या पाकळ्यावर मौक्तिकाच्या रुपाने

” शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी ” या संतवचनाप्रमाणे आपल्या पितृत्वाकडून मिळालेला राजकीय वारसा पुढे च चालविताना आपल्या

कुटुंबवत्सल नेतृत्व : सिध्दाराम म्हेत्रे सातव्यांदा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे अक्कलकोट तालुक्याचे सर्व राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी माननीय सिद्धाराम जी मेहेत्रे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती .दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोध.क शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button