उत्तम संघटक

उत्तम संघटक
आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे कॉंग्रेस पक्षातील जिल्हा कॉग्रेस कमिटीचे आजतागायत पर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली ही योग्य असुन याचवेळी त्यांच्यासारख्या धडाडीच्या तरुण नेत्याची संघटनेस गरज आहे. ते उत्तम संघटक असून मितभाषीआहेत. जिल्हा काँग्रेसची उभारणी मोठ्या जोमाने करुन त्यास पुनश्च पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न . करतात
त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या कालावधीत आपल्या अक्कलकोट मतदार
संघात विकासाची बरीच कामे केली आहेत. रात्रंदिवस मतदार संघात फिरुन त्यांनी जनतेशी मोठा संपर्क ठेवला आहे.
संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामाची सुरुवात केल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेस पक्षास निश्चितच झाला आहे. आपल्या मतदार संघातील विकासाची कामे प्रामुख्याने करुन घेण्यासाठी त्यांचा शासन दरबारी सदैव पुढाकार असतो. याचा मी साक्षीदार आहे.
आमदार धनाजी साठे
प्रगल्भ नेतृत्व
अक्कलकोट तालुक्याचे आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दाराम म्हेत्रे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. म्हेत्रे व आमचे चंदेले घराणे यांचे स्नेहसंबंध बऱ्याच काळापासून आहेत ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आहेत. कोणाचे ही काम ते नेहमी हसतमुखाने करतात. कधी ही कंटाळा करीत नाहीत. महिला बरोबर नम्रतेने व आदराने वागतात व आमच्या महिला कॉंग्रेसच्या कार्यक्रमास सदैव मदत करीत असतात. एक स्वच्छ चारित्र्याचा निष्ठावंत नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.
ग्रामीण भागात त्यांच्या मतदारसंघात विकासाची कामे केली आहेत. कुरनूर धरण, पाझर तलावाची कामे केल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविले आहे. शेतकऱ्यांचे ते कैवारी असून दिन-दुबळ्यांचे आधारस्तंभ आहेत. त्यांची संघटना बांधणी पाहून कॉग्रेस पक्षाने जिल्ह्याची सुत्रे त्यांच्या हाती दिली. याचा फायदा ते निश्चितपणे करुन लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेद्वार विजयी करण्यासाठी त्यांनी संघटना बळकट केली आहे ही.
सौ. नलिनी चंदेले
महापौर सोलापूर महानगरपालिका अक्कलकोट विधानसभा मतदार संघातून सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब यांनी सातव्यांदा आपला अर्ज भरला आहे अक्कलकोट तालुक्यातील राहिलेली विकास कामे करण्यासाठी अक्कलकोट तालुका भयमुक्त करण्यासाठी अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अक्कलकोटचे भाग्यविधाते विकास पुरुष दूरदृष्टी असणारे अनुभवी नेतृत्व सिद्धाराम जी मैत्री साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती .दीनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा





