लेखकाचे मनोगत

लेखकाचे मनोगत
मा. सुधाकररावजी गणगणे (माजी राज्यमंत्री) यांचे आत्मचरित्र शब्दांकित करतांना त्यांचे संपूर्ण राजकीय जीवन समईतील वातीप्रमाणे उजळून निघाल्याचे भासते. माणसाचे मोठेपण, व्यक्तीमत्वाची महनियता, समृद्धपणा एकदम कुणालाही सिद्ध करता येत नाही. मा. सुधाकररावांमध्ये संगठन कौशल्य, नेतृत्व व माणसे जोडण्याची कला उपजतच असल्यामुळे तसेच शांत संयमी वृत्तीची सोबत जोड असल्यामुळे लोहचुंबकाप्रमाणे समाजातील माणसाचा गुंजारव त्यांच्या सभोवताली पहावयास मिळतो. समाजाप्रती असलेला सेवाभाव, सामाजिक कळवळा त्यांनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत जपला. गरीब श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव न करता सर्वांच्या प्रती सदैव त्यांनी समष्टीभाव जपला.
त्यामुळे त्यांच्या सभोवताली नेहमी कार्यकर्त्यांचाच गुंजारव राहीला. कोणत्याही राजकीय पुरुषाला राजकारणाच्या सारीपाटावर ठसा उमटविण्यासाठी त्याग, कर्म, व सेवा तथा शुभाशिर्वादाची गरज असते. श्री. सुधाकररावजी गणगणे यांना राजकीय जीवनाच्या प्रारंभी स्व. रामभाऊजी लिंगाडे, श्री. सतीशजी चतुर्वेदी, स्व. नाशिकरावजी तिरपूडे अशा अनेक दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ते गावपातळीपासून तर देशपातळीपर्यंत समाजाची सेवा करु शकले. कुटुंबातून त्यांना स्व. समाजभूषण भाऊसाहेब गणगणे यांचा वडील या नात्याने भक्कम पाठिंबा तथा आशिर्वाद मिळाले. ज्येष्ठ बंधू स्व. प्रभाकररावजी गणगणे नेहमीसाठी त्यांच्या पाठीशी दत्त म्हणून उभे राहिले. त्यामुळेच राजकीय जीवनाचे अनेक रण संग्राम ते जिंकू शकले. पद असो किंवा नसो त्यांचे राजकीय जीवन कृष्णाच्या सुदर्शन चक्राप्रमाणे गतीशील राहले. राजकीय जीवनामध्ये मा. सुधाकरराव सामाजिकतेचे भान कधीच विसरले नाहीत. नेहमीसाठी “देश ची देव जाणावा” हे त्यांचे ब्रीद राहिले. अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्यामध्ये शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, न्यायालये इत्यादीची मुहूर्तमेढ रोवली. काळाची पावले ओळखून सुतगिरणी व वानप्रकल्पासारखे महत्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी लोकहितास्तव त्यांनी केली. त्यांच्या जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे ओ.बी.सी.च्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात
त्यांनी चालविलेला “ओ.बी.सी. चा जागर” हे एक महनिय कार्य त्यांच्या हातून घडले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे आज दरवर्षी पाच लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते ही किमया सुधाकर रावजी गणगणे यांच्या आंदोलनाची आहे 2003 स*** ओबीसीचं आरक्षण स्थगित झालं होतं ते पुन्हा मिळवण्यासाठी ओबीसीचा बुलंद आवाज सुधाकररावजी गणगणे आणि महाराष्ट्रभर आंदोलन करून ओबीसी चे राजकीय आरक्षण पूर्ववत केले आहे या
कार्याकरीता ज्यांची त्यांना मोलाची साथ मिळाली असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा देखील या कार्यात महत्वाचा सहभाग आहे. त्यांच्या कुटूंबातून त्यांच्या धर्मपत्नी
सौ. सुरेखाताई सुधाकररावजी गण गणे यांचे देखील त्यांच्या जीवनात मोलाचे योगदान आहे. त्यांनी
केलेला त्याग, दिलेले समर्पण व मो लाची साथ अनमोल आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वहिनी
श्रीमती सुमंगलाताई प्रभाकरराव
यांचे देखील भक्कम पाठबळ विसरता येणार नाही. तसेच
मा. सुधाकररावांचे कनिष्ठ बंधु श्री यांचे लक्ष्मणासारखे बंधु प्रेम व सौ. मिनाताई यांच्या कडून
कौटूंबिक दृष्ट्या भावनिक जिल्द निळत आहे मा. सुधाकररावांना शासनाने तसेच समाजाने अनेकदा अनेक आघाड्यांवर केलेल्या प्रिती गौरविले आहे. एकंदरीत मा. सुधाकरराव मितभाषी, संयमी, द्रष्टापुरुष, महत्वाकांक्षी नेता, श्रीवादाचे पुरस्कर्ते, ओ.बी.सी.चा पुढारी, एक सच्चा समाजसेवक, एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता . नेहरू गांधी घराण्यामध्ये सुधाकर रावजी गणगणे यांना मानाचे स्थान आहे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण होणार कसा करायचा त्याची सर्व ब्ल्यू प्रिंट सुधाकररावजी घनगणी साहेब तयार करत होते गांधी घराण्याकडे जो शब्द टाकला तो सुधाकर रावजी गणगणे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून गांधी घराणे ऐकत होते एकेकाळी ते मुख्यमंत्री यांच्या रेस मध्ये होते परंतु अकोट तेल्हारा मतदार संघाने त्यांना निवडून दिले नाही काही थोडक्या मतांमध्ये त्यांचा विजय हुकला आज ते आजारी अवस्थेमध्ये आहेत त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुधाकरराव गणगणे यांचे खरे वारसदार एक नवयुवक महेश सुधाकर गणगणे गेल्या दहा वर्षापासून अकोट तेलारा मतदारसंघांमध्ये सुधाकर रावजी गणगणे साहेब यांचे राहिलेले अपुरे कार्य पूर्ण करण्यासाठी अहोरात्र सक्रिय आहेत एक सोज्वळ घरंदाज कर्तव्यदक्ष उच्च विद्याविभूषित मनमिळावू मतदाराने सांगेल ते काम करणार आहेत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये हिरीरीने सहभागी होऊन कार्यरत असलेले महेश सुधाकररावजी गंगणे याला दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे ओबीसी बद्दलचे प्रेम भाव आणि कार्य आता सर्व ओबीसींचे कर्तव्य आहे आज ओबीसीवर बिकट परिस्थिती आलेले आहे ओबीसी चे सर्व आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे ते थांबवायचे असेल जातनिहाय जनगणना करून ज्यांचा त्यांचा वाटा ज्यांच्या त्यांना द्यायचा असेल आणि मराठ्याच्या अन्यायापासून सुटका ओबीसी समाजाची करायची असेल तर सुधाकर रावजी गणगणे यांचे सुपुत्र महेश सुधाकर गणगणे यांना अकोट तेलारा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून देण्याशिवाय ओबीसी समोर कोणताही पर्याय नाही ही शेवटची संधी आहे जर आत्ता ओबीसीच्या उमेदवारांना आपण निवडून दिले नाही तर ओबीसीच्या आरक्षण आदिवासींचे आरक्षण मागासवर्गीयांच्या आरक्षण सर्व आरक्षण सगळे सोयरे या कायद्यामुळे संपणार आहे आणि जातीवादी एकनाथ शिंदे सरकार हे मराठ्याच्या बाजूने झुकले आहे त्यांना रोखण्यासाठी ओबीसी समाजाचे उमेदवार विधानसभेमध्ये गेलेच पाहिजेत त्यासाठी ओबीसीचा एक इमानदार सेवक म्हणून आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी रस्त्यावरची लढाई आणि विधानसभेतील लढाई जिंकण्यासाठी ओबीसी अल्पसंख्याक समाजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये महेश गणगणे यांनाच प्रचंड बहुमताने निवडून दिले पाहिजे ही नम्र विनंती
.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




