थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी म्हणाले एक देश एक निवडणूक समान नागरी कायदा हा एकतेचा संदेश जनतेला दिवाळी भेट

थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी म्हणाले एक देश एक निवडणूक समान नागरी कायदा हा एकतेचा संदेश जनतेला दिवाळी भेट
आज लक्ष्मीपूजन सोलापूरच्या बाजारात खरेदीचा उत्साह आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज मुंबईत होणार देशभरात आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एकतेचा संदेश दिला आता आपण एक देश एक निवडणुकीवर काम करत आहोत त्यामुळे देशाची लोकशाही मजबूत होईल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गती मिळेल असं सांगून सामाजिक एकता ही आमची प्रेरणा आहे आमच्या प्रत्येक योजनेला प्रत्येक धोरणात आणि आमच्या भावनेत एकेl तिची शक्ती आहे
याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं सर्व देश वासियाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या अभ्यास नाट्य स्पर्धेत सोलापुरातील हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी गणित विषयातील भागाकार संबोध स्पष्टीकरण याला पहिला क्रमांक मिळाला तर मोहोळ तालुक्यातल्या अंकोली इथल्या इनोव्हेटिव्ह स्कूल मधील दुसरा तर माढा तालुक्यातील सोलंकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील सरळ व्याज याला तिसरा क्रमांक मिळाला उत्तेजनार्थ मध्ये कमला नेहरू स्कूलमधील अन्नपदार्थाची सुरक्षा आणि वरकुटे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील खडकांसाठी पारितोषिक मिळाला आहे या सर्व यशस्वी शाळांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शहा जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी कौतुक करून अभिनंदन केल आहे आज लक्ष्मीपूजन असून त्यासाठी आवश्यक पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांनी विविध बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे सराफा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे तर दुसरा की चार चाकी तीन चाकी या वाहन उद्योगांमध्ये खरेदीचा माहोल मोठ्या प्रमाणात आहे
लक्ष्मीपूजनासाठी आज दुपारी तीन ते सव्वा पाच सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ आणि साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याचे पंचांग करते दाते यांनी सांगितले मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करता येईल पंचांग करते मोहन दाते यांनी दिले दरम्यान काल नरक चतुर्दशीच्या सण उत्साह साजरा करण्यात आला अभंग स्नानाबरोबरच सोलापूरकरांनी फराळाचा आस स्वाद फटाक्यांचे आतिषबाजी केली पुणे सोलापूर साठी विमानसेवा सुरू करण्यासाठी स्पाय 91 एअरलाइन्स कंपनीने तयारी केली आहे त्याचा प्रस्ताव तयार असून अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे देण्यात आला आहे डिसेंबर पासून प्रत्यक्षात सेवा सुरू होईल तसेच सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सोलापूर विमानतळाचे संचालक चंद्रेश वंजारा यांनी दिली आहे मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती मध्ये आज दुपारी चार वाजता महालिंगराया आणि बिरोबा या गुरु शिष्य पालखी भेटीचा मुख्य सोहळा मंदिराच्या परिसरात असणाऱ्या ओढ्यात होणार आहे पूर्वीच्या देवस्थान समितीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची यात्रा समिती स्थापन केली
असून या समितीकडून यात्रेचे नियोजन करण्यात आल आहे पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हुलजंती इथं हजारो भाविक दाखल झाले आहेत शहरातील कचऱ्यांच्या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे ज्या भागातून कचऱ्याची समस्या असल्याचा तक्रारी येथील अशा ठिकाणांच्या आरोग्य निरीक्षकाला आणि मक्तेदाराला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येईल आणि असेच प्रकार सतत होत असतील तर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुलांनी यांनी दिली आहे वेळापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या डोंबारी वस्ती शाळेतील शिक्षक वीरेंद्र पत्की यांना पुण्यातील ब्रेन वर्ल्ड या सामाजिक संस्थे ने द गुरु 2024 हा पुरस्कार सन्मानपूर्वक देणारा भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो यंदाच्या वर्षी वीरेंद्र पत्की यांची निवड करण्यात आली आहे
या नरक चतुर्थी निमित्त परंपरे ने पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला ठेवणेती हिरेजडेत अलंकार काल परिधान करण्यात आले होते दीपावलीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे तर विठ्ठल भक्ताने मंदिरात रांगोळ्याच्या पायघड्याही घातले आहेत विठ्ठल आणि रुक्मिणीला दागिने परिधान केल्याने देवाचे रूप सावळे सुंदर रूप मनोहर या उक्तीप्रमाणे अधिकच सुंदर दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या रणांगणातून काल सांगोला आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतली असून आता 333 उमेदवार राहिले आहेत दीपावली अमोशा निमित्त बेलाटीतल्या बाळूमामा मंदिरात आज विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला आहे यावेळी रक्तदान शिबिर होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी दिली माढा तालुक्यातल्या खैराव येथे यवतमाळ जिल्ह्यातील चार ऊसतोड मजूर सीना नदीच्या पात्रात अंघोळीला गेल्यानंतर बुडाल्याची घटना काल दुपारी घडली अद्याप पर्यंत त्या चौघांचा शोध लागला नाही
शंकर शिवनकर प्रकाश धावेकर अजय मनगाव आणि राजू गेडा असं सीना नदीच्या पत्रात बुडवलेल्या व्यक्तींची नावं आहेत रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासन शोध घेण्याचं काम करत होतं राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी तीन नोव्हेंबर पर्यंत वादळी वारे मेघगर्जना आणि विजेच्या च्या कडकडाट सह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे गेल्या काही दिवसापासून दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर ते l आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत असल्याने हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सोलापूर सांगली सातारा पुणे अधि ठिकाणी येलो अलर्ट तर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आधी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे
क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सकाळी साडेनऊ वाजता पासून सुरू केला जाणार आहे न्युझीलँड विरुद्ध च्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शून्यविरुद्ध दोन असा धक्कादायक पराभव पत्करलेल्या टीम इंडियासमोर आता क्लीन स्वीप टाळण्याच आव्हान आहे मालिकेतला शेवटचा सामना आजपासून वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल मात्र आजच्या सामन्यात जसप्रीत बुमरा उपलब्ध होणार नाही
तिसऱ्या कसोटीसाठी बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे आता तापमान सोलापूरचा काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअस मध्ये असं होतं कमाल 35 तर किमान 24.1. एक देश एक निवडणूक समान नागरी कायदा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाला एकतेचा संदेश प्रिसिजन फाउंडेशनच्या अभ्यास नाट्य स्पर्धेत हिंगोली अंबिका शाळेला पहिला क्रमांक आज लक्ष्मीपूजन सोलापूरच्या बाजारात खरेदीचा उत्साह आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज मुंबईत होणार आहे.
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

