सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी🔴 याचिका करते👇 सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते🔴 अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील🔴 विरुद्ध महाराष्ट्र शासन🔴

🔴मराठा विरुद्ध ओबीसी🔴 याचिका करते👇 सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते🔴 अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील🔴 विरुद्ध महाराष्ट्र शासन🔴

🔴मराठा विरुद्ध ओबीसी याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे एडवोकेट गुण रत्न सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण खोटे कुणबी दाखले कुणबी मराठा मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत ओबीसी वरील अन्याय थांबण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल नंबर 34 68 ऑनलाइन खात्री करा चौथी सुनावणी 15 एप्रिल 2024 दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी सुरू झाली आणि ती तब्बल अडीच तास चालली

त्यामध्ये आपले वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दोन तास युक्तिवाद केला या याचिकेची सुनावणी सलग होणार आहे 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी अडीच वाजता सुनावणी परत चालू होणार आहे ! त्यामध्ये प्रथम एडवोकेट गुण रत्न सदावर्ते आपलं म्हणणं मांडणार आहेत ओबीसीच्या वतीने बोलणार आहेत ओबीसीच्या याचिकेची बाजू मांडणार आहेत आणि ओबीसी वर मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कसा अन्याय होतो

हे कोर्टाला दाखवून देणार आहेत हे आरक्षण कसे घाईघडेबडे दिलेले आहे ते कसे बेकायदेशीर आहे जस्टीस सुकरे मागासवर्गीय आयोग मराठा जस्टीस शिंदे कमिटी भोसले कमिटी कशी बेकायदेशीर आहे 2004 चा जीआर मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा एकच असल्याचा रद्द करणे तो बेकायदेशीर आहे सिद्ध करण्यासाठी अनेक दाखले पुरावे निर्णय अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय हायकोर्टासमोर हायकोर्टासमोर त्याचे पुरावे दाखले देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत समक्ष पहा हायकोर्टात या!

🔴मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी🔴🔴🔴🔴🔴 शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शंकरराव लिंगे 73 87 37 78 01🟠🟠🟠💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

एक ओबीसी शंकररावलिंगे लाखाला भारी एक दलित कोटीला भारी डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते एक महिला चार कोटी ला भारी डॉक्टर अडवोकेट जयश्री पाटील जागो ओबीसी जागो!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button